शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याची वाटचाल एड्समुक्तीकड

By admin | Updated: February 16, 2015 00:01 IST

प्रबोधनामुळे शक्य : आढावा बैठकीत उपजिल्हाधिकाऱ्यांची माहितीे

कोल्हापूर : प्रबोधनात्मक कार्यक्रम केल्यामुळे नागरिकांमध्ये एचआयव्ही तपासणी करून घेण्याचे प्रमाण वाढले व एड्सच्या प्रमाणामध्ये घट झाल्याची माहिती जिल्हा एड्स नियंत्रण समितीच्या बैठकीत दिली. निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास देशमुख, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, वारांगना सखी संघटनेच्या शारदा यादव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.वारांगनांसाठी समाज कल्याणकारी योजना पोहोचवण्यासाठी शिबिरांचे आयोजन करावे, अशा सूचना उपजिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिल्या. महिला व बालकल्याण विभागांतर्गत आधारगृहातील महिला व बालकांचे आधार कार्ड काढणे, शिरोली नाक्याजवळ ट्रक चालकांसाठी एचआयव्ही प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जागा उपलब्ध करून देणे यावर चर्चा झाली. डॉ. हर्षला वेदक यांनी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम तसेच एचआयव्ही-टी.बी. रुग्णांची माहिती दिली. कर्नाटक हेल्थ प्रमोशन ट्रस्ट अंतर्गत काबा प्रकल्पाची जिल्हा समन्वयक संदीप कदम यांनी माहिती दिली. निरंजन देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. जिल्ह्यात १९६ ठिकाणी सुविधा एड्स रुग्णांसाठी जिल्ह्यात आय.टी.सी.टी., ए. आर. टी. सेंटर, ब्लड बँक अशा विविध १९६ ठिकाणी वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येत आहे. तपासणी, गर्भवती माता व बाळाला होणारे एड्सचे प्रमाण, वारांगना सखी संघटना, युवा विकास संस्था, मोटार मालक संघटना, लोटस मेडिकल फाउंडेशन यांच्याकडे नोंदणी याची दीपा शिपूरकर यांनी माहिती दिली.