शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

सीपीआर हॉस्पिटल परिसरात रात्री मोठे झाड कोसळले; सुदैवाने जीवितहानी नाही

By समीर देशपांडे | Updated: September 27, 2023 09:29 IST

सकाळपासून उर्वरित झाड कापून हा रस्ता पूर्ण मोकळा करण्याचे काम सुरू होते.

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या परिसरात रात्री सव्वा बारा वाजता वेदगंगा या इमारती समोरील मोठे झाड कोसळले. रात्रीची वेळ असल्यामुळे जीवित हानी टळली. जर दिवसा झाड कोसळले असते तर मात्र गंभीर प्रसंग निर्माण झाला असता. 

रात्री सव्वा बारा वाजता वेदगंगा ट्रामा आयसीयू समोरील हे मोठे झाड कोसळले मोठा आवाज करत झाड कोसळल्यामुळे सुरक्षारक्षक, रुग्णांचे नातेवाईकही या ठिकाणी धावले. यानंतर सुरक्षा रक्षकाने कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाला दूरध्वनी केला आणि घटनेची माहिती दिली. यानंतर तातडीने अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी दाखल झाले आणि तीन जवानांनी रात्री दीड वाजेपर्यंत हे झाड कापून रस्ता मोकळा केला. या झाडाच्या अलीकडे एक रुग्णवाहिका अडकून पडली होती.

सकाळपासून उर्वरित झाड कापून हा रस्ता पूर्ण मोकळा करण्याचे काम सुरू होते. दिवसा या परिसरामध्ये रुग्ण नातेवाईक आणि वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. मोठ्या प्रमाणावर वाने येथे लावलेली असतात. जर दिवसा झाड पडले असते तर मात्र गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागले असते.

ठीक 00:15 वाजता वेदगंगा ट्रामा icu समोरील मोठे झाड कोसळल्याचे ट्रामा येथील सू. र. संतोष कांबळे यांनी कळविल्याने तात्काळ हःसू.र.अनिकेत पाटील सोबत घटनास्थळी पोहचून बघितले असता पुर्ण रस्ता बंद झाल्याने एक ऍम्ब्युलन्स खाली अडकली असल्याने cmo डॉ. वेंकटेश पोवार सर यांनी कळवून कोल्हापूर अग्निशमन दल ला इन्फॉमकेला व घटनास्थळी बोलवून घेतले त्यामधील 3जवाणांनी  पुर्ण झाड कटिंग करून रस्त्यावरील अडथळा मोकळा केला.