शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मतदार याद्यांसाठी ८ आॅक्टोबरला विशेष मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 18:23 IST

निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि. ३ आॅक्टोबर २0१७ ते ५ जानेवारी २0१८ पर्यंत राबविण्याबाबत निर्देश दिले आहेत. पुनरिक्षण कार्यक्रमात ३ नोव्हेंबर पर्यंत दावे व हरकती स्विकारण्यात येणार असून दिनांक ८ आॅक्टोबर २0१७ रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अविनाश सुभेदार यांनी सांगितले आहे.

कोल्हापूर दि. ५ : निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि. ३ आॅक्टोबर २0१७ ते ५ जानेवारी २0१८ पर्यंत राबविण्याबाबत निर्देश दिले आहेत. पुनरिक्षण कार्यक्रमात ३ नोव्हेंबर पर्यंत दावे व हरकती स्विकारण्यात येणार असून दिनांक ८ आॅक्टोबर २0१७ रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अविनाश सुभेदार यांनी सांगितले आहे.दिनांक ३ नोव्हेंबर २0१७ पर्यंत दावे व हरकती स्विकारण्यात येणार असून सर्व नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत असल्याबाबत खात्री करावी, असे आवाहन करुन ८ आॅक्टोबर रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सांगितले. ते म्हणाले, नमुना क्र. ६- रहिवासी पुरावा व जन्मतारखेचा पुराव्यासह आपल्या मतदान केंद्राचे मतदान केंद्रस्तरीय अधिेकारी फॉर्म स्विकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

राज्य निवडणूक आयुक्त जिल्हा दौºयावरराज्याचे निवडणूक आयुक्त दिनांक १0 आॅक्टोबर २0१७ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौºयावर येत आहेत. सकाळी १0 वाजता जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित उपविभागीय अधिकारी, नोडल अधिकारी व तहसिलदार यांच्यासमवेत ग्रामपंचायत निवडणूक आढावा बैठक होणार असून ते दुपारी २ वाजता कोल्हापूर येथून सांगलीकडे प्रयाण करणार आहेत.