शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

८४७२ संस्था मतदानास पात्र

By admin | Updated: March 26, 2015 00:36 IST

जिल्हा बँक : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; दुबारसह ३८ संस्था वगळल्या

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असून, यामध्ये ८४७२ संस्था मतदानास पात्र ठरल्या आहेत. प्रारूप यादीवर आलेल्या १५४ हरकतींपैकी ८२ हरकती स्वीकारल्या, तर ७२ फेटाळण्यात आल्या. दुबार ठरावांसह इतर कारणांनी ३८ संस्था प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आल्या. जिल्हा बँकेची प्रारूप यादी प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या. यादीवर १५४ हरकती दाखल झाल्या होत्या. या हरकतींवर सुनावणी पूर्ण होऊन त्यातील ८२ हरकती स्वीकारण्यात आल्या. एकूण सर्व हरकतींची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर मूळ मतदार यादीत ४९ संस्था वाढल्या असून, ९ कमी झाल्या. त्यामुळे निवडणुकीसाठी ८४७२ संस्था पात्र ठरल्या. प्रारूप यादीत ३३ दुबार ठराव दाखल झाले होते. त्यावर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर चार संस्था पात्र ठरविल्या, तर २९ संस्था अपात्र ठरविण्यात आल्या. या संस्थांचा मतदार यादीत समावेश करण्यात आलेला नाही. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर काही संस्थांनी भागभांडवलाची अट पूर्ण केली होती. या संस्थांचा मतदार यादीत समावेश करण्यात आला. (प्रतिनिधी)गगनबावडा तालुक्यातील १८ विकास सेवा संस्थांवर हरकत घेतली होती. त्यावर सुनावणी होऊन त्या पात्र ठरविल्या. जिल्हा बॅँकेसाठी पहिल्यांदाच तालुका पातळीवर मतदान होणार आहे. पूर्वी एकत्र मतदान व्हायचे, पण मतदारांना अधिक सोयीचे व्हावे, यासाठी तालुका पातळीवर मतदान घेतले जाणार आहे. अपुरे भागभांडवल यासह इतर कारणांनी नऊ संस्था वगळण्यात आल्या. राधानगरी ग्रामोद्योग संघ, जयशिवराय दूध (आणाजे), शिवशक्ती पाणीपुरवठा(शिरोळ), छत्रपती शिवाजी महाराज विकास (दिंडेवाडी), आर. के. पाटील विकास (कुरुंदवाड), पांडुरंग विकास (दिंडेवाडी), थमलिंग विकास (पिंपळगांव), राजाराम ग्रामीण पतसंस्था (कोगे).