शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

पर्यायी रस्त्यांसाठी हवेत ७० लाख

By admin | Updated: June 20, 2014 01:08 IST

महापौरांनी केली पाहणी : प्रशासनाला आराखडा सादर करण्याचे आदेश

कोल्हापूर : टोलवसुलीतून शहरवासीयांना दिलासा देण्यासाठी नाके वगळून जाता येणाऱ्या सर्व नऊ नाक्यांवरील पर्यायी रस्त्यांची आज, गुरुवारी महापौर सुनीता राऊत यांनी पाहणी केली. पर्यायी रस्त्यांच्या दुरस्तीसाठी ६० ते ७० लाख रुपयांची गरज असून तत्काळ आराखडा तयार करा निधी उपलब्ध करू, असे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले.टोल पंचगंगेत बुडविण्याची घोषणा करून टोलचे भूत दोन्ही मंत्र्यांनी स्वत:च्या मानगुटीवर घेतले आहे. आयआरबीला टोलवसुलीसाठी थांबण्यासाठी सूचना करूनही टोलवसुलीची कुरघोडी केली आहे. टोलवसुली सुरू करून प्रकल्पाचे पैसे देण्यासाठी शासनासह दोन्ही मंत्र्यांवर आयआरबीने दबावतंत्राचा वापर केला आहे. आयआरबीच्या कुरघोड्यांना उत्तर देण्यासाठी टोलनाक्यांना सहज चुकविता येणारे रस्ते उपलब्ध करून देण्याची योजना महापालिकेने आखली आहे. याअनुषंगाने आज महापौरांनी शिरोली व शाहू नाक्यावरील पर्यायी रस्त्यांची पाहणी केली.नऊ नाक्यांसाठी उपलब्ध असलेल्या रस्त्यांची पाहणी करून ते वाहतुकीसाठी सक्षम करण्यासाठी खर्चाचा आराखडा तयार करा. यासाठी लागणारा खर्चाचे पैसे तत्काळ उपलब्ध करून देवू, असे महापौरांनी प्रशासनास सांगितले. यावेळी उपमहापौर मोहन गोंजारे, नगरसेवक राजू लाटकर,चंद्रकांत घाटगे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त संजय हेरवाडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आदींसह बांधकाम विभागातील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)