शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे ६९ टक्के कर्मचारी ‘व्याधिग्रस्त’

By admin | Updated: June 27, 2016 00:37 IST

आरोग्य तपासणी अभियानातून स्पष्ट : हृदयरोग, मधुमेह, व्यायामाच्या अभावाचा परिणाम

यशोमती ठाकूर गरजल्या : पिंगळा नदीचे खोलीकरण तिवसा : मागील पाच वर्षांत जी विकासकामे झाली, ती जनतेसमोरच आहेत त्याचा पुरावा देण्याची गरज नाही. तसेच विकासकामात खोडा घालणे व श्रेय लाटण्याची आमची संस्कृती नाही तर विकास कामांसाठी यापुढेही कटीबद्ध आहे, असे रोखठोक प्रतिपादन आमदार यशोमती ठाकूर यांनी केले. त्या तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या पिंगळा नदीचे खोलीकरण व रुंदीकरण कामाच्या भूमिपूजनप्रसंगी बोलत होत्या. आमदार यशोमती ठाकूर पुढे बोलताना म्हणाल्या की, येथील पिंगळा नदीच्या खोलीकरण व रुंदीकरण या कामासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच हा प्रश्न मार्गी लागला ही वस्तुस्थिती आहे. तसेच यापूर्वी असलेल्या लोकप्रतिनिधींच्या विकासकामात कधीच अडचणी नाहीत किंवा श्रेय लाटण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. विकासकामात राजकारण करणे ही काँग्रेस पक्षाची परंपरा नाही. परंतु ज्यांना जे करायचे नेत्यांनी करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या. याप्रसंगी सरपंच श्रीकृष्ण बांते, एन.जी. उर्फ भय्यासाहेब ठाकूर, विजय जाजू, नामदेव डरांगे, जितेंद्र ठाकूर, दिलीप वानखडे, विठ्ठल म्हसकी, अमोल पन्नासे, गणे कळमकर, सुनील भारती, राजेश थोरात, मंगेश राऊत, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता श्रीरसागर, दुर्गा म्हसकी, पवार यांचेसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)