शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा हॉकी स्टेडियमनजीक ६० हजारांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:29 IST

कोल्हापूर : भरदिवसा चोरट्याने बंद फ्लॅट फोडून दीड तोळे सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण ६० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना ...

कोल्हापूर : भरदिवसा चोरट्याने बंद फ्लॅट फोडून दीड तोळे सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण ६० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना धान्यचंद हॉकी स्टेडियमजवळील विंग शारदा विहारमध्ये घडली. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हॉकी स्टेडियमसमोरील शारदा विहार अपार्टमेंटमधील परशराम साबू कल्लोळी हे सोमवारी दुपारी एक वाजण्याच्यासुमारास फ्लॅटच्या दरवाजाला कुलूप लावून जवाहरनगरात नातेवाईकांच्या लग्न कार्यासाठी गेले होते. दरम्यान, चरोट्याने त्यांच्या बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. बेडरूमधील ड्रेसिंग टेंबलमध्ये असणाऱ्या अर्धा तोळ्याच्या सोन्याच्या रिंगा, अर्धा तोळ्याचे टॉप्स्‌, अर्धा तोळ्याचे लॉकेटसह दोन लहान अंगठ्या आणि चांदीची मूर्ती असा ६० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. कल्लोळी कुटुंबीय दुपारी दोन वाजता परतले असता चोरीचा प्रकार घडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

दोन तासांत हात साफ

भरदिवसा चोरट्याने अवघ्या दोन तासांत हे कृत्य करून पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. मात्र घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांत मात्र घबराटीचे वातावरण पसरले आहे.