शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रोद्योगास पाच टक्के जीएसटी आकारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : वस्त्रोद्योगासाठी जीएसटी करप्रणालीमध्ये सुलभता आणण्याबरोबरच पाच टक्के अशी कर आकारणी करावी, अशी मागणी इचलकरंजी पॉवरलूम क्लॉथ अ‍ॅण्ड यार्न मर्चंटस् असोसिएशनच्या शिष्टमंडळाने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. असोसिएशनचे अध्यक्ष उगमचंद गांधी यांच्या अध्यक्षतेखाली हे शिष्टमंडळ भेटले.वस्त्रोद्योगामध्ये प्रत्येक घटकावर जीएसटी लागू करण्यात आला आहे. तसेच कापडासाठी ...

ठळक मुद्दे केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांना निवेदन : क्लॉथ अ‍ॅण्ड यार्न मर्चंटस् असोसिएशनची मागणबैठकीमध्ये या मागण्यांचा निश्चितपणे विचार करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. ३० जूनला असलेल्या कपड्याच्या साठ्यावर होणाºया कराच्या आकारणीबद्दल सरकारकडून खुलासा झाला पाहिजे.असोसिएशनचे अध्यक्ष उगमचंद गांधी यांच्या अध्यक्षतेखाली हे शिष्टमंडळ भेटले.

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : वस्त्रोद्योगासाठी जीएसटी करप्रणालीमध्ये सुलभता आणण्याबरोबरच पाच टक्के अशी कर आकारणी करावी, अशी मागणी इचलकरंजी पॉवरलूम क्लॉथ अ‍ॅण्ड यार्न मर्चंटस् असोसिएशनच्या शिष्टमंडळाने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. असोसिएशनचे अध्यक्ष उगमचंद गांधी यांच्या अध्यक्षतेखाली हे शिष्टमंडळ भेटले.

वस्त्रोद्योगामध्ये प्रत्येक घटकावर जीएसटी लागू करण्यात आला आहे. तसेच कापडासाठी पाच टक्के व सिंथेटिक सुतासाठी १८ टक्के कर आकारणी केली आहे. या तफावतीमुळे कृत्रिम सुतापासून कापड तयार करणारे अडचणीत आले आहेत. जीएसटीच्या नवीन तरतुदीनुसार विकेंद्रित क्षेत्रात असलेल्या यंत्रमागाचे कापड कॉम्पोझिट मिलच्या कापडापेक्षा १५ टक्क्यांनी महाग पडणार आहे. त्यामुळे यंत्रमाग कारखाने बंद पडण्याची भीती आहे. तसेच ३० जूनला असलेल्या कपड्याच्या साठ्यावर होणाºया कराच्या आकारणीबद्दल सरकारकडून खुलासा झाला पाहिजे.

बहुतांशी कापड व्यापारी जॉब वर्कद्वारे कापडाचे उत्पादन करून घेत असतात. त्यांना करातून सवलत मिळावी, अशा आशयाच्या मागण्या अर्थमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या.यावेळी झालेल्या चर्चेमध्ये खासदार धनंजय महाडिक, खासदार किरीट सोमय्या, असोसिएशनचे अध्यक्ष गांधी, सचिव अशोक बाहेती, चंदनमल मंत्री, राजाराम चांडक, आदींनी भाग घेतला. व्यापारी असोसिएशनचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर बोलताना अर्थमंत्री जेटली यांनी, ५ आॅगस्टच्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीमध्ये या मागण्यांचा निश्चितपणे विचार करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

त्यानंतर जीएसटी कौन्सिलचे सचिव अरुण गोयल, केंद्रीय मंत्री शरद यादव, राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनाही या शिष्टमंडळाने भेटून आपल्या मागण्यांबद्दल चर्चा केली.ी