शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी ४० लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 13:21 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रशासकीय कामांसाठी राज्य शासनाकडून जिल्हा निवडणूक विभागाला नुकताच ४० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसीलदार कार्यालयांना लवकरच वितरण होणार आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीच्या कामासाठी ४० लाखांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसीलदार कार्यालयांना होणार वितरण

प्रवीण देसाईकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रशासकीय कामांसाठी राज्य शासनाकडून जिल्हा निवडणूक विभागाला नुकताच ४० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसीलदार कार्यालयांना लवकरच वितरण होणार आहे.हा निधी पहिल्या टप्प्यातील असून, अजून टप्प्याटप्प्याने उर्वरित निधी शासनाकडून दिला जाणार आहे. हे पैसे निव्वळ निवडणुकीच्याच कामावर खर्च करावे लागणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसीलदारांना लवकरच हा निधी वितरित केला जाणार आहे.

निवडणुकीच्या कामासाठी लागणारी मोठ्या प्रमाणातील स्टेशनरी खरेदी, निवडणूक कामासाठी उभारली जाणारी मंडप, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना जेवण, नाश्ता, चहा त्याचबरोबर कार्यालयीन खर्च, निवडणुकीच्या कामासाठी लागणाऱ्या वाहनांचे भाडे, तसेच वाहनांमधील डिझेल व पेट्रोल भरण्यासाठी ही रक्कम वापरली जाणार आहे.

जिल्ह्याच्या मानाने हे पैसे अपुरे असले, तरी ते पहिल्या टप्प्यातील आहे. उर्वरित निधी टप्प्याटप्प्याने जिल्हा निवडणूक विभागाला मिळणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या संमतीने राज्य शासनाने यासाठी निधीची तरतूद करून ही रक्कम निवडणूक विभागाला दिली आहे.

लोकसभा निवडणुकीतील प्रशासकीय खर्चासाठी राज्य शासनाकडून ४० लाख रुपयांचा निधी जिल्हा निवडणूक विभागाला प्राप्त झाला आहे. हा निधी फक्त निवडणुकीच्या प्रशासकीय कामासाठीच खर्च केला जाणार आहे. हा निधी पहिल्या टप्प्यातील असून, उर्वरित निधी टप्प्याटप्प्याने मिळणार आहे.- दौलत देसाई, जिल्हाधिकारी 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcollectorजिल्हाधिकारीTahasildarतहसीलदार