शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

३६ अनधिकृत धार्मिकस्थळे हटवा

By admin | Updated: April 30, 2016 00:47 IST

के. पी. बक्षी यांचे निर्देश : अनधिकृत धार्मिकस्थळांबाबत तत्काळ कार्यवाही करा

कोल्हापूर : महानगरपालिका, नगरपालिका, तसेच ग्रामीण भागातील सन २००९ पूर्वीची अनधिकृत धार्मिकस्थळे हटविणे, स्थलांतरीत किंवा नियमितीकरण करण्याची कार्यवाही तत्काळ करा. त्याबरोबरच सन २००९ नंतरची ३६ अनधिकृत बांधकामे हटविण्याचे काम प्राधान्याने करा, असे निर्देश गृहविभागाचे अप्पर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.शहर व जिल्ह्यातील अनधिकृत धार्मिकस्थळांची बांधकामे, तसेच महापालिका आणि महसूल विभागांचे पोलिस दलांशी असलेले विषय याबाबत आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक एस. चैतन्या, निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.सार्वजनिक तसेच शासकीय जागांवरील अनधिकृत धार्मिकस्थळांसंबंधी मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सार्वजनिक तसेच शासकीय जागांवरील अनधिकृत धार्मिकस्थळे हटविणे, स्थलांतरित करणे किंवा नियमित करण्याबाबत क्षेत्रिय पातळीवर कार्यवाही करण्यासाठी राज्यस्तर, जिल्हास्तरीय आणि महानगरपालिकास्तरीय समित्या नियुक्त केल्या आहेत. या समित्यांनी कालबद्ध कृती कार्यक्रमाद्वारे कार्यवाही करण्यावर भर द्यावा. याकामी पोलिस दलाची आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याची सूचना के. पी. बक्षी यांनी पोलिस प्रशासनास दिली.कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात सन २००९ पूर्वीची ३१८ अनधिकृत धार्मिकस्थळांची बांधकामे होती. यापैकी (पान १० वर)