शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVIrus Kolhapur : महापालिका हद्दीत ३१२ नवे रुग्ण तर सहा जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 10:44 IST

CoronaVIrus Kolhapur : कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत मागच्या चोवीस तासांत कोरोनाचे नवे ३१२ रुग्ण आढळून आले तर सहा जणांचा मृत्यू झाला. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता १४९७ वर जाऊन पोहचली आहे. यातील अनेक रुग्णांवर घरातच उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देमहापालिका हद्दीत ३१२ नवे रुग्ण तर सहा जणांचा मृत्यूगेल्या पाच सहा दिवसांत मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आले

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत मागच्या चोवीस तासांत कोरोनाचे नवे ३१२ रुग्ण आढळून आले तर सहा जणांचा मृत्यू झाला. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता १४९७ वर जाऊन पोहचली आहे. यातील अनेक रुग्णांवर घरातच उपचार सुरू आहेत.कोल्हापूर शहर कोरोना संसर्गाबाबत पुन्हा एकदा हॉटस्पॉट बनत चालले आहे. मंगळवारी सायंकाळी पाच ते बुधवारी सायंकाळी पाच या चोवीस तासांत शहरात सहा रुग्णांच्या मृत्यू, तर नवीन ३१२ रुग्ण आढळून आले. शहरात मागच्या चोवीस तासांत कोरोनाच्या ११९४ आरटीपीसीआर चाचण्या तर २६५ ॲन्टिजन चाचण्या करण्यात आल्या.कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण ११.८५ टक्के असल्याचे महापालिका उपायुक्त निखिल मोरे यांनी सांगितले.बुधवारी शहरातील बाजार गेट १३, कैलासगडची स्वारी मंदिर १०, सम्राटनगर ८, जवाहरनगर १४, सुभाषनगर ८, फुलेवाडी, रिंगरोड ११, साळोखेनगर १०, आपटेनगर पाच, नाना पाटीलनगर सहा, सानेगुरुजी वसाहत चार, कनानगर सहा, तर कसबा बावड्यात सात रुग्ण आढळून आले.शहरातील सानेगुरुजी, फुलेवाडी, राजारामपुरी, पोलिसलाईन, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, कनानगर, कदमवाडी, कैलासगडची स्वारी मंदिर, शिवाजी पेठेतील चंद्रेश्वर, राजलक्ष्मीनगर, संभाजीनगर, रंकाळा तलाव या परिसरात गेल्या पाच सहा दिवसांत मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर