शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बंद पडलेल्या २९१ पाणी योजना सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:25 IST

कोल्हापूर : महापुरामुळे जिल्ह्यातील बंद पडलेल्या ६१९ नळ पाणीपुरवठा योजनांपैकी चारच दिवसांत २९१ योजना कार्यान्वित ...

कोल्हापूर : महापुरामुळे जिल्ह्यातील बंद पडलेल्या ६१९ नळ पाणीपुरवठा योजनांपैकी चारच दिवसांत २९१ योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. उर्वरित योजनांपैकी ११८ योजना येत्या ७२ तासांमध्ये सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी ही माहिती दिली.

महापुराच्या काळात २३ जुलैपासून ६१९ पाणी योजना बंद पडल्या होत्या. याबाबत संजयसिंह चव्हाण यांनी याबाबत युध्दपातळीवर कार्यवाही करण्याच्या सूचना ग्रामाीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांना दिल्या. त्यानुसार बाराही तालुक्यातील अधिकारी आणि ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, कर्मचारी यांनी प्रयत्न करून २९ जुलैपर्यंत २९१ पाणी योजना पुन्हा सुरू केल्या आहेत.

आजरा, भुदरगड, चंदगड तालुक्यांतील बंद पडलेल्या योजना सुरू करण्यात आल्या असून शिरोळ, हातकणंगले आणि करवीर तालुक्यातील पुराचे पाणी ओसरल्यानंतर तातडीने योजना दुरूस्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

चौकट

तालुका बंद योजना सुरू झालेल्या योजना

आजरा १४ १४

भुदरगड ५६ ४५

चंदगड २१ २१

गडहिंग्लज ४२ २५

गगनबावडा ३२ ०९

हातकणंगले ३८ ०३

कागल ४३ १४

करवीर ९८ ३३

पन्हाळा ८३ ५१

राधानगरी ७९ ६२

शाहूवाडी ६५ ०९

शिरोळ ४८ ०५