शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपुरात २४ ला ज्योतिष संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जयसिंगपूर : मानवी जीवनात यशस्वी होण्याकरिता ज्योतिष शास्त्र गरजेचे आहे. भोंदूगिरीला समूळ नष्ट करण्याकरिता जयसिंगपूर येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जयसिंगपूर : मानवी जीवनात यशस्वी होण्याकरिता ज्योतिष शास्त्र गरजेचे आहे. भोंदूगिरीला समूळ नष्ट करण्याकरिता जयसिंगपूर येथे बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळाच्यावतीने दिनांक २४ ते २६ जानेवारी दरम्यान विभागीय ज्योतिष संमेलन होणार असल्याची माहिती नंदकिशोर जकातदार यांनी दिली. हे संमेलन सिद्धेश्वर मंदिर यात्री निवास येथे होणार आहे. दिनांक २४ जानेवारीला क्रांती चौकातून ज्योतिष प्रसार दिंडीला प्रारंभ होणार आहे. दिनांक २५ व २६ जानेवारीला सर्वांसाठी ज्योतिष शास्त्राची सखोल माहिती देणारे पोस्टर प्रदर्शन, त्याचबरोबर संशोधनात्मक निबंध अवलोकनार्थ ठेवण्यात येणार आहे. तसेच नामवंत ज्योतिर्विद यांची व्याख्याने आयोजित केली आहेत. ग्रंथदिंडीचे उद्घाटन राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते होणार असून, संमेलनाचे उद्घाटन नगराध्यक्षा डॉ. नीता माने यांच्या हस्ते तर पोस्टर्स प्रदर्शनाचे उद्घाटन दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचे जकातदार यांनी सांगितले. यावेळी कार्याध्यक्ष अ‍ॅड. मालती शर्मा, संयोजन समितीचे अध्यक्ष आण्णा भोसले, उपाध्यक्ष ब्रह्मविलास पाटील, कार्याध्यक्ष डॉ. रावसो परिट आदी उपस्थित होते.