शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘गडहिंग्लज’साठी २४७ अर्ज

By admin | Updated: February 26, 2016 01:26 IST

अखेरचा दिवस आज : शिंदे, शहापूरकर, संग्राम कुपेकर, अप्पी पाटील यांचे अर्ज दाखल

गडहिंग्लज : गडहिंग्लज साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशीअखेर एकूण २४७ अर्ज दाखल झाले. गुरुवारी एका दिवसात १२४ उमेदवारांनी १६३ अर्ज दाखल केले. आज, शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. जनता दलातर्फे माजी अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, विद्यमान संचालक बाळासाहेब मोरे, श्रीपती कदम, भीमराव पाटील, बाळासाहेब मोकाशी, प्रा. स्वाती कोरी व निर्मला मगदूम यांच्यासह शशिकांत चोथे, रमेश मगदूम, दत्ता मगदूम यांनी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादीतर्फे माजी संचालक बी. टी. पाटील, महाबळेश्वर चौगुले, सतीश पाटील, राजेश पाटील-औरनाळकर व प्रेमा मुन्नोळी यांनी अर्ज दाखल केले. अप्पी पाटील गटातर्फे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांनीही गुरुवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेतर्फे संग्रामसिंह कुपेकर, एन. डी. कांबळे, आनंदा मटकर, संजय कांबळे, दिलीप माने, चंद्राबाई निलवे यांनी अर्ज दाखल केले. शहापूरकर गटातर्फे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर, अ‍ॅड. बाळासाहेब पाटील यांनी अर्ज भरला. हत्तरकी गटातर्फे वीरशैव बँकेचे संचालक सदानंद हत्तरकी, चंद्रशेखर पाटील, तमाण्णा पाटील यांनी अर्ज भरला. भाजपसह अन्य पक्षांच्या इच्छुकांचे अर्ज आज दाखल होणार आहेत. ...सांग माझ्या कानात..! गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोण-कोणाबरोबर जाणार याची उत्सुकता गडहिंग्लजकरांसह संपूर्ण जिल्ह्याला आहे. संभाव्य आघाड्यांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष व गटांचे नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. उमेदवारी दाखल करण्याच्या निमित्ताने गडहिंग्लज येथील पॅव्हेलियन हॉलमध्ये एकत्र आलेले माजी आमदार श्रीपतराव शिंदे व शिवसेनेचे संग्रामसिंह कुपेकर यांच्यात अशा कानगोष्टी झाल्या.(प्रतिनिधी)