शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर यात्रेसाठी १९० एस. टी. बसेसची सोय

By admin | Updated: June 30, 2017 17:35 IST

१० जुलैपर्यंत आगाऊ आरक्षणाची सोय

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. ३0 :श्रीक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी यात्रेनिमित्त एस. टी. महामंडळाच्या कोल्हापूर विभागातर्फे ३० जून ते १० जुलैदरम्यान आगाऊ आरक्षणाची सोय करण्यात आली आहे. ४ जुलै हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. त्याकरिता १० जुलैपर्यंत १९० गाड्यांचे नियोजन केले आहे. गतवर्षी कोल्हापूर विभागातून पंढरपूरच्या यात्रेसाठी ६६ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यातून महामंडळाला ५२ लाखांचे उत्पन्न मिळाले. यंदाही भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकातील स्वतंत्र फलाटावरून पंढरपूरसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंकरिता कोल्हापूर ते पंढरपूर अशा स्वतंत्र गाड्यांची सोय करण्यात आली आहे. एकत्र येणाऱ्या भाविकांसाठी एकत्रितरीत्या गाडीचीही व्यवस्था महामंडळातर्फे करण्यात आली आहे. या अंतर्गत आपल्या गावातून थेट पंढरपूर व परत आपल्या गावी, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तरी इच्छुकांनी आरक्षणासाठी जवळच्या आगारप्रमुखांशी संपर्क साधावा. तसेच मध्यवर्ती बसस्थानकावर ही सेवा २४ तास उपलब्ध आहे. भाविकांनी तिचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक नवनीत भानप यांनी केले आहे.