शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

कुरुंदवाडला १७ जागा : ६५ उमेदवार

By admin | Updated: November 11, 2016 23:51 IST

नगराध्यक्षपदासाठी ६ उमेदवार : ३८ जणांची माघार, चौरंगी लढतीचे चित्र

कुरुंदवाड : येथील नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी माघार घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण ३८ जणांनी माघार घेतली. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी ६, तर नगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी ६५ उमेदवार रिंंगणात उतरले आहेत. नगराध्यक्षपदाच्या प्रमुख शर्यतीतून हुमायून मिरासो महात तर प्रभाग १ मधून राजेंद्र परशराम बेले या दोन्ही शिवसैनिक उमेदवारांनी माघार घेतली. या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना अशी चौरंगी लढत लागली असली तरी शिवसेनेची अगदी मोजक्या प्रभागातच उमेदवारी असल्याने खरी लढत तिरंगीच होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी एमआयएम ही उतरली असल्याने या पदासाठी बहुरंगी लढत होत आहे. नगराध्यक्षपद सर्वसाधारणसाठी असल्याने चुरशीची होत आहे. नगरसेवकपदासाठी १२७ अर्ज दाखल झाले होते. अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत ६१ जणांनी माघार घेतल्याने एकूण ६५ उमेदवार रिंंगणात उतरले आहेत. नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयराम कृष्णराव पाटील (राष्ट्रीय काँग्रेस), दादगोंडा आप्पासो पाटील (राष्ट्रवादी), रामचंद्र भाऊसो डांगे (भाजप), सुनिल बळवंत कुरुंदवाडे (एमआयएम), आप्पासो आण्णाप्पा बंडगर (अपक्ष), नजीर मकबुल मोमीन (अपक्ष).