शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

जिल्ह्यात नवे १६७ रुग्ण, दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:27 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या २४ तासात १६७ नवे कोरोना रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या ...

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या २४ तासात १६७ नवे कोरोना रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या १,५४० रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णसंख्या दोनच्या आत आल्याने लोकांना जरा दिलासा मिळाला.

या १६७ नव्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ६७ जणांचा समावेश आहे. तर नगरपालिका क्षेत्रातील १४ आणि अन्य जिल्ह्यातील ११ जणांचा समावेश आहे. भुदरगड तालुक्यात तीन, चंदगड पाच, गडहिंग्लज १, हातकणंगले ११, कागल दोन, करवीर २२, पन्हाळा नऊ, राधानगरी चार, शाहूवाडी चार, शिरोळ ९ अशी अन्य तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची दिवसभरातील आकडेवारी आहे.

दिवसभरामध्ये ९६१ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून २५२९ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. २५४ जणांची ॲंटिजेन चाचणी करण्यात आली आहे.

चौकट

सर्वात जास्त रुग्ण कोल्हापूर ६७

सर्वात कमी रुग्ण आजरा, गगनबावडा प्रत्येकी ००

गडहिंग्लज : १

कागल : २