शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
4
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
5
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
6
Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!
7
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
8
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
9
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
10
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
11
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
12
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
13
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
14
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
15
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
16
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
17
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
18
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
19
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
20
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...

नवे १३०९ रुग्ण, ५३ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:24 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील मृत्यूचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, ५३ कोरोनाग्रस्तांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला आहे. नवे १३०९ ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील मृत्यूचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, ५३ कोरोनाग्रस्तांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला आहे. नवे १३०९ रुग्ण नोंदविण्यात आले असून, ८७७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोल्हापूर शहरात ४२७ रुग्ण आढळले असून, करवीर तालुक्यात २११, तर हातकणंगले तालुक्यात १५७ रुग्ण आढळले आहेत. इचलकरंजी येथे नव्या १०३ रुग्णांची नोंद झाली असून, इतर राज्यातील व जिल्ह्यातील १२६ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आले आहेत. रुग्णांची संख्या वाढतीच असून, मृत्युदरही रोखण्याचे आवाहन प्रशासनासमोर आहे. बुधवारीच राज्याच्या टास्क फोर्सने कोल्हापूर जिल्ह्याला भेट दिली असून, मृतांचा आकडा रोखण्यावर भर देण्यासाठी सूचना दिल्या होत्या. या फाेर्सचा अहवाल उद्या येण्याची शक्यता आहे.

दहाही तालुक्यांतील मृत असून, इतर जिल्ह्यातील पाचजणांचा यामध्ये समावेश आहे, तर कोल्हापूर शहरातील सहाजणांचा मृत्यू झाला आहे.

चौकट

शिरोळ ०८

यड्राव, नांदणी, शिरोळ, तमदलगे, जयसिंगपूर ४

कोल्हापूर ०६

लक्षतीर्थ वसाहत, गणेश कॉलनी, नाना पाटील नगर, फुलेवाडी, जाधववाडी, विद्यानिकेतन

इचलकरंजी ०६

भोने मळा, मुसळे गल्ली, डेक्कन चौक, शहापूर, गुरूनानक नगर, इचलकरंजी

करवीर ०६

उजळाईवाडी २, कणेरीवाडी, निगवे दुमाला, नेर्ली, गिरगाव

हातकणंगले ०५

हुपरी, कबनूर, तारदाळ, कुंभोज, हेर्ले

गडहिंग्लज ०४

मुगळी, मांगनूर, नांगनूर, हसूरचंपू

कागल ०४

कसबा सांगाव, बोरवडे, नंद्याळ, कागल

पन्हाळा ०३

सातवे, कोडोली, बच्चे सावर्डे

चंदगड ०३

राजगोळी बु., चंदगड, हलकर्णी

शाहूवाडी ०१

पाडळी

आजरा ०१

आजरा

राधानगरी ०१

कासारपुतळे

इतर राज्ये, जिल्हे ०५

जिरग्याळ जत, कारदगा, शिगाव वाळवा, चिक्कोडी, कडलासा मंगळवेढा