शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
2
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
3
PBKS vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन
4
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
5
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
6
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
7
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
8
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
9
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
10
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
11
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
12
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
13
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
14
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
15
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
16
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
17
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
18
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
19
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
20
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका

‘स्वाभिमानी’चे १३ उमेदवार जाहीर

By admin | Updated: September 28, 2014 00:51 IST

कोल्हापुरातील पाच जागा ‘स्वाभिमानी’ लढविणार

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी पक्षाने आपले तेरा उमेदवार आज, शनिवारी जाहीर केले. कोल्हापुरातील पाच जागा ‘स्वाभिमानी’ लढविणार असून सातारा, सोलापूर, परभणी, अहमदनगर या जिल्ह्यांतील दहा जागांवर उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शिरोळमधून जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अनिल मादनाईक, हातकणंगलेतून प्रमोद कदम, शाहूवाडीतून अमर पाटील, राधानगरीमधून प्रा. डॉ. जालंदर पाटील, चंदगडमधून राजेंद्र गड्यान्नावर यांना पक्षाने रिंगणात उतरले आहे. कोरेगावमधून संजय भगत, माढ्यातून संजय पाटील, तर पंढरपूरमधून प्रशांत परिचारक यांना रिंगणात उतरविले आहे. करमाळ्यातून संजय शिंदे, माळशिरसमधून उत्तम जानकर, पाचरीमधून विजय सीताफळे-पाटील, तर श्रीरामपूरमधून प्रभाकर कांबळे यांना उमेदवारी दिलेली आहे. इस्लामपूर व फलटण येथील उमेदवारीबाबत रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. शिरोळ- अनिल मादनाईक, हातकणंगले- प्रमोद कदम, शाहूवाडी- अमर पाटील, राधानगरी- प्रा. डॉ. जालंदर पाटील, चंदगड- राजेंद्र गड्यान्नावर, कऱ्हाड उत्तर- मनोज घोरपडे, कोरेगाव - संजय भगत, माढा - संजय पाटील, पंढरपूर - प्रशांत परिचारक, करमाळा - संजय शिंदे, माळशिरस - उत्तम जानकर, पाचरी - विजय पाटील, श्रीरामपूर - प्रभाकर कांबळे, इस्लामपूर - निर्णय नाही.