शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

कोल्हापुरातील ११ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्यामुळे रुग्णांचीही संख्या वाढत असून, सोमवारी ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्यामुळे रुग्णांचीही संख्या वाढत असून, सोमवारी नव्या १९१९ रुग्णांची भर पडली आहे. ४० जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये कोल्हापूर शहरातील ११ जणांचा समावेश आहे. १२९७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्णसंख्या कमी येत नसल्यामुळे जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनला मुदतवाढ दिली आहे. परंतु सकाळी होणारी गर्दी कमी व्हायला तयार नाही. शिवाय दिवसभरातील रस्त्यावरील वर्दळही वाढली आहे.

कोल्हापूर शहरात ४३३ नवे कोरोनाग्रस्त आढळले असून, करवीर तालुक्यातील ३०३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हातकणंगले तालुक्यात १८९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. करवीर आणि हातकणंगले तालुक्यात प्रत्येकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

चौकट

मृतांची आकडेवारी

कोल्हापूर ११

बोंद्रेनगर, मंगेशकरनगर, हनुमाननगर, यादवनगर, सानेगुरुजी वसाहत, ताराबाई पार्क, दादू चौगुलेनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, कळंबा रोड, श्रीकृष्णनगर फुलेवाडी २

करवीर ०६

पाचगाव, कंदलगाव, शिये, चिंचवडे, गिरगाव, गोकुळ शिरगाव

हातकणंगले ०६

नवे चावरे, जंगमवाडी, कुंभोज, चंदूर, नागाव, हुपरी

गडहिंग्लज ०४

नेसरी, गिजवणे, नूल, अत्याळ

कागल ०३

चिंचवाड, बेनिक्रे, कागल

इचलकरंजी ०२

जवाहरनगर, कोरोची

आजरा ०२

सुलगाव, आजरा

पन्हाळा ०१

मल्हार पेठ

शिरोळ ०१

राजापूर

शाहूवाडी ०१

आंबा

इतर ०३

निपाणी, मीरा-भाईंदर, बेंगलोर