शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये रस्त्यावरील खड्ड्यामुळे तरुणाचा अपघात, उजवा हात फ्रॅक्चर

By मुरलीधर भवार | Updated: July 31, 2023 19:38 IST

शुभम सिंह हा तरुण बापगाव येथे राहतो. त्याचे मोबाईल रिपेरिंगचे दुकान कल्याणच्या रामबागेत आहे.

कल्याणकल्याण डोंबिवतील रस्त्यांची खड्ड्यामुळे चाळण झालेली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्या एक दुचाकी चालक वाचविण्यासाठी गेला असता त्याने समोरून येणाऱ््या दुचाकी चालक ठोकर दिल्याने तो पडला. या अपघातात त्याचा उजवा हात मोडला आहे. हा तरुण दाद मागण्यासाठी कल्याण डोबिवली मुख्यालयात आला असता त्याला गेटवरील सुरक्षा रक्षकाने तुझ्या डोक्यावर परिमाण झाला आहे का असे बोलून त्याला वरिष्ठ अधिकाऱ््यांना भेटू दिले नाही. खड्ड्यांच्या तक्रारी करण्यासाठी महापालिकेने हेल्पलाईन सुरु केली आहे. मात्र प्रत्यक्ष तक्रार करण्यसाठी आलेल्या अपघातग्रस्त तरुणाला अशा प्रकारची वागणूक महापालिकेकडून दिली जात असल्याने तरुणाने संताप व्यक्त केला आहे.

शुभम सिंह हा तरुण बापगाव येथे राहतो. त्याचे मोबाईल रिपेरिंगचे दुकान कल्याणच्या रामबागेत आहे. २९ जुलै रोजी सकाळी तो नेहमी प्रमाणे त्याच्या दुकानावर जाण्याकरीता बापगाव येथून निघाला. गांधारी पूलाजवळ त्याची दुचाकी आली. तेव्हा त्याच्या समोरून येणाऱ््या दुचाकी चालकाने रस्त्यावरील खड्डा चुकविण्याचा प्रयत्न केला असता सिंह यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत सिंग हे त्यांच्या दुचाकीवरुन खाली पडले. त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. सिंह याला उपचारासाठी कल्याणच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्याचा हात अपघातामुळे फ्रॅक्चर झाल्याने त्याच्या हातावर उपचार करुन डॉक्टरांनी हातात रॉड टाकला आहे. त्याला हातावरील उपचारासाठी २९ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. तसेच या दरम्यान ते उपचार घेत असल्याने त्याचे मोबाईल रिपेरिंगचे दुकान बंद ठेवावे लागले. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ज्या ठिकाणी या तरुणाचा अपघात झाला. त्याच ठिकाणी अन्य दुचाकी चालक रस्त्यावरील खड्ड्यामुळे पडून जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अन्य कोणत्या दुचाकी चालक अथवा वाहन चालकाचा अपघात होऊन नये. त्याच्या जीवावर बेतू नये, यासाठी अपघात ग्रस्त तरुण शुभम याने आज चार वाजता महापालिका मुख्यालय गाठले.

टॅग्स :kalyanकल्याण