शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमलंग गडाची यात्रा सुरु, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार गडावरील आरती

By मुरलीधर भवार | Updated: February 2, 2023 20:17 IST

यासंदर्भात माहिती देण्याकरीता कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निवासस्थानी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

कल्याण-कल्यानजीक असलेल्या श्रीमलंग गडाची यात्रा सुरु झाली आहे. या यात्रे निमित्त ५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडावर दर्शनासाठी जाणार असून गडावरील मच्छींद्रनाथांच्या समाधी मंदिरातील आरतीदेखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. यासंदर्भात माहिती देण्याकरीता कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निवासस्थानी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, आमदार भोईर, शहर प्रमुख रवी पाटील, दिनेश देशमुख, भाऊ चौधरी, प्रभूनाथ भोईर, जयवंत भोईर, मोहन उगले, राजेंद्र चौधरी, राजेंद्र भुल्लर, छाया वाघमारे, नेत्रा उगले आदी मान्यवर उपस्थित होते. १२ व्या शतकातील संत ज्ञानेश्वरांच्या कार्यकाळापासून श्रीमलंग मच्छींद्रनाथ यांची समाधीचे संदर्भ सापडतात. या समाधी मंदिरावर मुस्लीम धर्मियांनी अतिक्रमण केले आहे. त्यावर दावा सांगितला आहे. या प्रकरणी न्यायालयात दावा न्याय प्रविष्ट आहे. मलंग मुक्तीसाठी दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांनी १९८६ सालापासून आंदोलन सुरु केले. हे आंदोलन आजतागायत सुरु आहे. या आंदोलनाचा वारसा एकनाथ शिंदे यांनी पुढे कायम राखला. त्यांच्याच समवेत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे हजारो कार्यकर्ते गडावर ५ फेब्रुवारी कूच करणार आहेत.  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडावरील समाधी मंदिरात आरती केली जाणार आहे. ६ फेब्रुवारी रोजी पालखी निघणार आहे. ९ फेब्रुवारी रोजी गंध लेपन आणि गुलाबपानी दूधाने समाधीला न्हाऊ घातले जाणार आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेkalyanकल्याण