शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी सोडून गेली, चिमुकलीचा सांभाळ कसा करणार? सोडून पळणाऱ्या बापाला पकडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 07:27 IST

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या गुरूदेव हॉटेल येथील स्कायवॉकच्या खाली एक व्यक्ती लहान बाळाला घेऊन उभा होती. काही वेळानंतर ती व्यक्ती हातातील लहान बाळ तेथेच सोडून जाऊ लागली.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : पत्नी सोडून गेल्याने चिमुकलीचे पालनपोषण कसे करणार, या चिंतेने ग्रासलेल्या बापाने तिला सोडून पळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार कल्याणमध्ये सोमवारी घडला. परंतु, नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याचा हा प्रयत्न फसला असून, त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तर, पावणेतीन महिन्यांच्या मुलीला डोंबिवलीतील जननी आशिष या संस्थेत ठेवण्यात आले आहे.

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या गुरूदेव हॉटेल येथील स्कायवॉकच्या खाली एक व्यक्ती लहान बाळाला घेऊन उभा होती. काही वेळानंतर ती व्यक्ती हातातील लहान बाळ तेथेच सोडून जाऊ लागली. या बाबत त्यांनी त्याच्याकडे विचारणा करता तो घाबरला तरुणींनी आरडाओरड करून आजुबाजूच्या नागरिकांना सतर्क करत त्याला पकडले.  

पोलिसांनी चौकशी करताच त्याचे नाव खलील शेख (रा. कळवा) असल्याचे समजले. खलीलला दोन महिने २३ दिवसांची मुलगी असल्याचे यावेळी उघडकीस आले. पत्नीअभावी मुलीचा सांभाळ कसा करायचा, याची चिंता त्याला असावी आणि त्या चिंते पोटीच त्याने चिमुकलीला सोडून पलायन करण्याचा प्रयत्न केला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. 

टॅग्स :kalyanकल्याण