शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी अंतर्गत पुलाचा पाया खणत असताना पालिकेची पाईपलाईन फुटली

By अनिकेत घमंडी | Updated: October 27, 2023 09:01 IST

तिसऱ्या माळ्यापर्यंत पाण्याचे उंच फवारे , लाखो लिटर पाण्याचे नासाडी

कल्याण: येथील पश्चिमेकडील रेल्वे स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेचं पूल उभारणीचं काम सुरू आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास रस्ता खोदत असताना पोकलनचा पाण्याच्या पाईपलाईनला फटका लागल्याने ही पाईपलाईन फुटली.  ही मोठी पाईपलाईन फुटल्याने जवळपास तिसऱ्या मजल्या पर्यंत पाण्याचे फवारे उडत होते . जवळपास दीड ते दोन तास पाण्याचे फवारे उडत होते. त्यामुळे स्टेशन परिसर जलमय झाला होता.

रेल्वे स्टेशन परिसरातील पाण्याच्या प्रवाहामुळे पार्किंग मधील बाईकचे देखील नुकसान झाले . त्याचप्रमाणे रेल्वे पोलीस ठाण्यात देखील पाणी शिरले होते.या घटनेमुळे स्टेशन परिसरात घरी परतणाऱ्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.

याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणी या पाईपलाईन वरील पाणीपुरवठा बंद करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले .दोन तासानंतर हा पाणी पुरवठा बंद करण्यात आला.