शहरं
Join us  
Trending Stories
1
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
2
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
3
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
4
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
5
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
6
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
7
उद्धव ठाकरे, संजय राऊत परदेशात; १ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणार?
8
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
9
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
10
तरुणी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
11
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
12
मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'
13
सेन्सेक्स-निफ्टीनं तेजी गमावली; डिव्हिस लॅब्सचे शेअर वाढले, अदानी समूहाचे सर्व शेअर पडले
14
मतमोजणीपूर्वी १ जूनला INDIA आघाडीची बैठक बोलावण्यामागे खर्गे आणि काँग्रेसची अशी आहे रणनीती
15
२२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- "चांगल्या गोष्टी..."
16
"अल्पवयीन आरोपीसोबत आमदाराचाही मुलगा होता"; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा गंभीर आरोप
17
४ जूननंतर नितीश कुमार घेऊ शकतात मोठा निर्णय; तेजस्वी यादवांच्या नव्या दाव्यामुळे उडाली खळबळ
18
'रुखी सुटी रोटी..' गाण्यावर भगरे गुरुजींच्या लेकीचा इलेक्ट्रिफायिंग डान्स, व्हिडीओ बघाच
19
३१ मे पर्यंत पूर्ण करा Aadhaar-PAN शी निगडीत 'हे' काम, अन्यथा भरावे लागतील दुप्पट पैसे
20
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास

कल्याणमधील नववसाहतींत पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 12:20 AM

मुरलीधर भवार कल्याण : पश्चिमेतील गौरीपाडा गावानजीक उल्हास नदीला लागून असलेल्या परिसरात मोठी गृहसंकुले उभारली जात आहेत. याच परिसरात ...

मुरलीधर भवारकल्याण : पश्चिमेतील गौरीपाडा गावानजीक उल्हास नदीला लागून असलेल्या परिसरात मोठी गृहसंकुले उभारली जात आहेत. याच परिसरात कल्याण-डोंबिवली महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सीटी पार्क उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे भविष्यात या परिसराला चांगला भाव येणार आहे. तसेच त्याला चांगला लूक मिळणार आहे. परंतु, सध्या या गृहसंकुलांपर्यंत जाण्यासाठी रस्ते असले तरी पाण्याचा ठणठणाट जाणवत आहे. त्याचबरोबर काही मूलभूत सोयीसुविधांचा अभावही आहे.

ऐतिहासिक कल्याण शहराचे झपाट्याने नागरीकरण होत आहे. खडकपाडा, गांधारी, गौरीपाडा आदी परिसरात लोकवस्ती वाढत आहे. तेथे मोठी गृहसंकुले आकारास येत आहेत. नव्या वस्तींच्या विकासाच्या दृष्टीने तसेच नागरी सोयीसुविधांच्या हालचाली केडीएमसीकडून कासव गतीने सुरू आहेत. नव्या लोकवस्तीमुळे या परिसरातील अन्य गोष्टींना चालना मिळणार आहे. याच परिसराला लागून असलेल्या चाळवजा घरात राहणाऱ्या नागरिकांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या नववसाहतींना महापालिकेकडून योग्य प्रकारे सोयीसुविधा मिळणार की नाहीत, असा सवाल या परिसरात राहणारे नागरिक उपस्थित करत आहेत.

टॅग्स :kalyanकल्याण