शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या चिन्हाचे गणेश मंदिरात अनावरण

By अनिकेत घमंडी | Updated: August 22, 2023 10:48 IST

श्री गणेश मंदिरात अमृतमहोत्सवी वर्षाच्या लोगोचे अनावरण केले.

अनिकेत घमंडी, डोंबिवली: येथील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ २९ सप्टेंबर रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मंडळातर्फे डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या श्री गणेश मंदिरात अमृतमहोत्सवी वर्षाच्या लोगोचे अनावरण केले. अमृतमहोत्सवी वर्षाचा लोगो टिळकनगरातील ज्येष्ठ आर्टिस्ट दत्ता म्हेत्रे यांनी बनवला आहे.

गणेश मंदिराचे विश्वस्त प्रवीण दुधे, श्रीपाद कुलकर्णी, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीकांत पावगी तसेच रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टचे अध्यक्ष दिपक काळे उपस्थित होते. अमृतमहोत्सवी वर्षात मंडळातर्फे वर्षभर अनेकविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरु झाले आहे. जून्या टिळकनगरवासियांचे आणि टिळकनगरातील माहेरवाशीणींचे संम्मेलन आयोजित करण्याचाही मंडळाचा मानस आहे. अमृतमहोत्सवी गणेशोत्सवाचे औचित्य साधून जून्या आठवणी संकलीत करुन स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात येणार आहे असे या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष सुशील भावे म्हणाले.

टॅग्स :dombivaliडोंबिवली