शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

"आमच्या लोकांमध्ये मतभेद असले तरी मनभेदांमध्ये त्यांचे परिवर्तन होणार नाही"

By मुरलीधर भवार | Updated: November 11, 2023 21:41 IST

केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांची प्रतिक्रिया

कल्याण- भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी काल अप्रत्यक्षरीत्या शिवसेना शिंदे गटावर नाराजी व्यक्त केली होती. याबाबत बोलताना केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी आमदार गणपत गायकवाड आणि महापालिका आयुक्त दोघांशी बोलणार आहेत. आम्ही सरकारमध्ये एकत्र आहोत ,समन्वय असणे एक गरजेचा आहे. काही वैयक्तिक वाद असेल तर ते बाजूला ठेवावेत. आमच्या लोकांमध्ये मतभेद असले तरी मनभेदांमध्ये त्यांचं परिवर्तन होणार नाही. ते पुन्हा एकत्र जोमाने कामाने लागतील, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे.ठाणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान झाले आहे. याबाबत केंद्रीय मंत्री पाटील यांनी अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मी स्वतः सुद्धा शेतकरी आहे. माझ्या देखील पिकाचे नुकसान झाले आहे. सरकार संवेदनशील आहे. मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्या अशी मागणी केली आहे.काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी बिहारमध्ये विधानसभेत ७५ टक्के आरक्षण मंजूर केले जाते. तर ते महाराष्ट्रात का होऊ शकत नाही असा सवाल केला होता . याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली . केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले की, आपण जेव्हा ५० ट्क्केच्या वर आरक्षण देतो तेव्हा त्या आरक्षण संविधानाला धरून दिले. पाहिजे ज्या समाजाला तुम्ही आरक्षण देता. तो समाज मागास आहे सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारची असते, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले त्यावेळेस दिले आणि टिकवले. मात्र दुर्दैवाने अशोक चव्हाण ज्या सरकारमध्ये होते त्या सरकारला ते टिकवता आलं नाही. आता बिहार सरकारने केले. त्यांनी काय कारणे दिलेत, कुठल्या समाजाला दिले आणि ते समाज मागास आहेत का? हे अजून ठरवायचे आहे.

भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांच्या वतीने मतदारसंघातील पन्नास हजार कुटुंबांना मोफत शिधावाटप करण्यात आले. यानंतर मंत्री पाटील यांनी मी जेव्हा खासदार म्हणून निवडून आलो तेव्हा मला जितका आनंद झाला नाही , तितका आनंद या कुटुंबांसोबत दिवाळी साजरा करताना झाला अशी प्रतिक्रिया दिली आहे.