शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

जेवणात घातक पदार्थ टाकून पतीलाच जीवे मारण्याचा प्रकार

By पंकज पाटील | Updated: August 19, 2023 18:10 IST

 शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल

अंबरनाथ: अंबरनाथचे प्रसिद्ध उद्योजक सुमेध भवार यांना जेवणात घातक पदार्थ टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नी आणि चुलत भावाविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.          

गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून सुमेध भवार यांच्या जेवणात हळुवारपणे शरीरात बाधा निर्माण करणारे घातक पावडर टाकून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात येत होता, ही बाब त्यांच्या लक्षात येताच  सुमेध भवार यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांची पत्नी संचिता भवार त्यांचा चुलत भाऊ राहुल भवार आणि त्याची पत्नी सुनीता  तसेच त्यांची मोलकरीण सुनिता भक्तीयानी  यांच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी  गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप पोलिसांनी कोणाला अटक केली नाही. दरम्यान यातील सर्व आरोपींनी कल्याण अतिरिक्त न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी अशी मागणी सुमेध भवार यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.  

न्यायालयाने आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने आता कोणत्याही क्षणी यातील आरोपींना पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता आहे. तर या संदर्भात आरोपी राहुल भवर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

 

टॅग्स :ambernathअंबरनाथkalyanकल्याणthaneठाणे