शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी १ कोटींच्या महसुली उत्पन्नाचा टप्पा ओलांडला

By अनिकेत घमंडी | Updated: January 31, 2024 17:32 IST

मुंबई विभागातील या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचे आपले अनुपालन सुनिश्चित केले  असून आणि महसूल निर्मितीसाठी केलेले अथक प्रयत्न कौतुकास पात्र आहे.

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात प्रवासी तिकीट निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले मोहम्मद शम्स चांद यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात अवैध आणि अनियमित तिकिटांच्या १०,६८६ प्रकरणांमधून दंडाद्वारे १ कोटी रुपयांचा महसूल मिळवून एक नवा विक्रम स्थापित केला आहे. हा रेल्वे मंडळाच्या उत्पन्नातील प्रवासी महसूलाचा मोठा वाटा आहे.

मोहम्मद शम्स चांद यांनी यापूर्वी २०२१-२२ या आर्थिक वर्षात सव्वा कोटी रुपयांची महसुली उत्पन्नाची अशीच कामगिरी केली होती.मुंबई  विभाग हे तिकीट तपासणीच्या निवडक गटात ते सामील होते ज्यामध्ये एकूण १०,४२८ प्रकरणांमधून १,००,०२,८३०/- च्या उत्पन्नासह सुनील नैनानी मुख्य तिकीट निरीक्षक आणि एम एम शिंदे,   मुख्य तिकीट निरीक्षक  यांनी  ११,३६७ प्रकरणांमधून रु. १,०१,३२,८७०/- च्या महसूल   या कर्मचाऱ्यांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये  प्राप्त केला आहे. 

अशा कामगिरीतून, या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी इतरांसमोर एक आदर्श ठेवला आहे. मुंबई विभागातील या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचे आपले अनुपालन सुनिश्चित केले  असून आणि महसूल निर्मितीसाठी केलेले अथक प्रयत्न कौतुकास पात्र आहे. या मेहनती व्यक्तींचे सामूहिक प्रयत्न तिकीट तपासणी कार्याप्रती आपली बांधिलकी आणि कार्यक्षमता प्रतिबिंबित करतात.

सर्व बोनाफाइड रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुलभ व्हावा हे सुनिश्चित करण्यासाठी आणि विनातिकीट आणि अवैध प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे स्थानकांवर आणि उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि विशेष गाड्यांमधील नियमितपणे तिकीट तपासणी आपल्या सर्व विभागांमध्ये करत आहे.प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आणि सुलभ प्रवास करण्यासाठी  प्रवाशांना वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे