शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शीतल म्हात्रे प्रकरणात नेमली जाणारी SIT उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत असावी, सुषमा अंधारेंची मागणी

By मुरलीधर भवार | Updated: March 14, 2023 19:40 IST

अंधारे यांनी कल्याणमधील डायरे कुटुंबियांची घेतली भेट.

कल्याणशीतल म्हात्रे प्रकरणात एसआयटीची मागणी केली आहे. त्यांनी ही मागणी नक्की करावी. दूध का दूध, पाणी का पाणी झालंच पाहिजे. बिल्कूल याची चौकशी झाली पाहिजे. एसआयटी नेमताना पुलीस भी तुम्हारी, लोक भी तुम्हारे, और जजमेंट भी तुम्हारा ये बात नही चलेगी.या प्रकरणात सन्मानीय उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत असणारी त्यांच्या सुपरव्हीजन खाली असणारी एसआयटी असली पाहिजे अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या सुषणा अंधारे यांनी केली आहे.

शीतल म्हात्रे व्हीडीओ व्हायरल प्रकरणी कल्याणमधील ठाकरे गटाच्या विनायक डायरे याला दहिसर पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर शिंदे गटाच्या तीन जणांनी डायरे यांच्या कुटुंबियांना धमकाविले. जीवे मारण्याची धमकी दिली. डायरे यांच्या कुटुंबियांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी नावानिशी तक्रार नोंदविली नाही. डायरे कुटुंबीयांची आज शिवसेना नेत्या अंधारे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी ही मागणी केली.  आम्ही चुकीच्या कृतीचे समर्थन करीत नाहीत. अशा एखाद्या घटनेचे निमित्त करुन जर तुम्ही आमच्या कार्यकत्र्याना नाहक त्रस दिला जात आहे. प्रकाश सुव्रे या प्रकरणात काहीच बोलत नाहीत. त्यांनी बोलणो फार अपेक्षित आहे.कारण त्यांची बहिण शीतल म्हात्रे या त्यांना भाऊ ा माणतात. भावाने बहिणीवर घाणोरडे आरोप होत असताना भावाने पुढे आले पाहिजे. बोलले पाहिजे.  मात्र ते का बोलत नाही. याचा अर्थ कुठे तरी म्यूनिप्यूशन होत आहे का याचाही विचार केला पाहिजे.

या प्रकरणी तीन मागण्या अंधारे यांनी केल्या आहेत. प्रकाश सुव्रे यांच्या मुलाच्या अकाऊंटवरुन जे लाईव्ह झाले. ते डिलिट झाले. ते सायबरने रिकव्हर केले पाहिजे. व्हीडीओ मॉर्ब आहे तर व्हीडीओ दाखविलाच गेला पाहिजे. जर व्हीडीओ व्हायरल करणो गुन्हा नाही. व्हीडीआ े अपलोड करणारा त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. त्याच वेळी डायरे कुटुंबियांना संरक्षण मिळाले पाहिजे. सत्ता तुमच्या हाती आहे तर काही करु शकत नाही. गृह मंत्र्यांनी साकल्याने विचार करावा. गृह मंत्री एका पक्षाचे नाहीत. तर महाराष्ट्राचे आहात.

शितल म्हात्रे यांना फॉलो केले जात आहे याविषयी अंधारे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की,याचा अर्थ असा आहे की,गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुचकामी ठरत आहे. जर एवढय़ा मोठय़ा चर्चेत असणा:या व्यक्तीचा पाठलाग होत असेल तर गृह मंत्रलय सपशेल अपयशी ठरलेले आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन त्यांच्याकडून गृहखाते काढून घेतले पाहिजे.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेkalyanकल्याणShiv SenaशिवसेनाHigh Courtउच्च न्यायालय