शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वक्तव्याप्रकरणी बुलडोझरखाली प्रतिमा चिरडत अबू आझमींचा निषेध, शिंदेसेनेचे डोंबिवली आंदोलन

By प्रशांत माने | Updated: March 4, 2025 15:22 IST

Dombivali News: औरंगजेब क्रूर नव्हता या आ. अबू आझमींच्या वक्तव्याचा शिंदेसेनेच्या वतीने मंगळवारी डोंबिवलीत निषेध करण्यात आला. बुलडोझरखाली आझमींची प्रतिमा चिरडत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  

- प्रशांत माने डोंबिवली - औरंगजेब क्रूर नव्हता या आ. अबू आझमींच्या वक्तव्याचा शिंदेसेनेच्या वतीने मंगळवारी डोंबिवलीत निषेध करण्यात आला. बुलडोझरखाली आझमींची प्रतिमा चिरडत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिंदेसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दुमदूमून टाकला होता.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा देखील युवासेनेच्या वतीने यावेळी निषेध करण्यात आला. या हत्येचा सूत्रधार आरोपी वाल्मिक कराड याचा प्रतिकात्मक पुतळा बनवून त्याची धिंड काढत त्याला फाशी देण्यात आली. कराड हा वाल्मिकी नाही तर वाल्या राक्षस आहे आणि अशा राक्षसाला महाराष्ट्र त्याची जागा दाखवणार. त्याला फाशीच व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

डोंबिवली शहर शाखेच्या वतीने छेडलेल्या या दोन्ही आंदोलनामध्ये उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, युवासेना जिल्हा अध्यक्ष जितेन पाटील, राहुल म्हात्रे, संतोष चव्हाण, सागर जेधे, बंडू पाटील, सागर दुबे, अनमोल म्हात्रे, लता पाटील, शितल लोके यांसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Abu Azmiअबू आझमीShiv Senaशिवसेनाdombivaliडोंबिवली