शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दिवा, टिटवाळा स्थानकाचा कायापालट करण्यासाठी रेल्वेने मागवल्या प्रवाशांकडून सूचना

By अनिकेत घमंडी | Updated: August 2, 2023 17:43 IST

रेल्वे प्रशासनाने अमृत योजनेअंतर्गत टिटवाळा, दिवा स्थानकाच्या नूतनीकरणासाठी समावेश केला आहे.

डोंबिवली: दिवा रेल्वे स्थानकातील समस्यांबाबत आणि स्थानकाच्या डागडुजीसाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या नंतर रेल्वे प्रशासनाने अमृत योजनेअंतर्गत टिटवाळा, दिवा स्थानकाच्या नूतनीकरणासाठी समावेश केला आहे. त्यामुळे या योजनेत दिवा स्थानकाचा समावेश झाल्या नंतर त्यासोबत रेल्वेच्या अन्य स्थानकांचा देखील समावेश केला आहे. त्यामुळे आता दिव्यातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार असून काय सुविधा हव्यात याबाबत सूचना करण्याचे आवाहन रेल्वेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.

मंगळवारी हे आवाहन आल्यानंतर त्याची दखल घेत राजू पाटील यांनीही जास्तीतजास्त नागरिकांना याबाबतची माहिती व्हावी यासाठी संवाद साधून जनजागृती केली. मध्य रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत आहेत. मात्र प्रवाश्यांना प्रवासादरम्यान स्थानकांवरील समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रवाश्यांच्या तक्रारींचे गार्हाणे पाटील यांनी मांडल्या होत्या. त्यानंतर तातडीने या दिवा स्थानकाचा समावेश केंद्र शासनाच्या अमृत भारत योजनेत करण्यात आला. त्यामुळे आता दिवा, टिटवाळा स्थानकाचे नूतनीकरण होणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवाश्यांकडून स्थानकांच्या नुतनीकरणा संदर्भात सूचना मागवल्या आहेत. यासाठी रेल्वेने संकेत स्थळ प्रसिद्ध केली आहेत. पाटील यांच्यासोबत रेल्वे संघटनांनी देखील या संदर्भात पाठपुरावा केला होता. त्यामुळे आता रेल्वे स्थानकांच्या नूतनीकरणासाठी प्रवाश्यांनी आपल्या सूचना नोंदवण्याचे आवाहन रेल्वे कडून करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत दिवा स्थानकासह अन्य रेल्वे स्थानकांचा जलदगतीने नूतनीकरण करण्यात येणार आहे. 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेRaju Patilराजू पाटील