शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

कोविशिल्ड लस संपल्याने दुसरा डोस थांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 00:45 IST

शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांत कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन ही लस २ मार्चपासून देण्यास सुरुवात झाली होती. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोविशिल्ड लस ही सहा ते आठ आठवडे (४२ ते ५६ दिवस) आणि कोवॅक्सिन लस चार ते सहा आठवड्यांत (२८ ते ४८ दिवस) घेणे जरुरी आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस शासनाकडून उपलब्ध न झाल्याने ठराविक दिवसांनी लस घेण्याची डोंबिवलीतील नागरिकांची डेडलाईन चुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांत कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन ही लस २ मार्चपासून देण्यास सुरुवात झाली होती. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोविशिल्ड लस ही सहा ते आठ आठवडे (४२ ते ५६ दिवस) आणि कोवॅक्सिन लस चार ते सहा आठवड्यांत (२८ ते ४८ दिवस) घेणे जरुरी आहे. काही दिवसांपासून डोंबिवली एमआयडीसीतील सर्वच खासगी रुग्णालयांत कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस उपलब्ध नसल्याने नागरिक माघारी परतत आहेत. कोव्हॅक्सिन लस उपलब्ध आहे, पण ज्यांनी पहिला डोस घेतला असेल त्यांनाच तो देण्यात येत आहे.आणखी काही दिवस कोविशिल्ड लस मिळाली नाही तर मुदतीत लस घेण्याची वेळ निघून जाईल. लसींचा पुरवठा तातडीने करण्याची आवश्यकता आहे. त्यात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय झाल्याने गर्दी वाढणार आहे. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्या वरिष्ठ नागरिकांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे केडीएमसीने तातडीने कोविशिल्ड लसींचा पुरवठा करावा, अशी मागणी मिलापनगरचे रहिवासी राजू नलावडे यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या