शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमंध्ये समता संघर्ष सांस्कृतिक मंचचे रंगले कवी संमेलन 

By सचिन सागरे | Updated: March 13, 2024 12:46 IST

ज्येष्ठ रंगकर्मी सुधाकर वसईकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तर प्रस्ताविक समता संघर्ष संघटनचे अध्यक्ष शैलेश दोंदे यांनी मांडले.

कल्याण : तरुणांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व सांस्कृतिक चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी समता संघर्ष  सांस्कृतिक मंच  (ठाणे-मुंबई) यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त खुले कवी संमेलन कल्याण येथे घेण्यात आले. ज्येष्ठ रंगकर्मी सुधाकर वसईकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तर प्रस्ताविक समता संघर्ष संघटनचे अध्यक्ष शैलेश दोंदे यांनी मांडले.

यावेळी, ज्येष्ठ कवी शाम भालेराव, जगदेव भटू,मिलिंद जाधव, अक्षय भोईर, सुरेखा पैठणे, रोहीत जाधव, दुहिता जाधव, किशोर उजगरे, विजय येडे, प्रीती माने, कैलास म्हस्के, जितरत्न जाधव, संजीवकुमार शिंदे यांनी विविध विषयांवर कविता सादर करत प्रबोधन केले. तर नाट्य कलाकार कोमल खामकर व सायली पावसकर यांनी लोककला सादर  केली.

यावेळी समता संघर्ष संघटन अध्यक्ष शैलेश दोंदे, समता संघर्ष संघटनचे उपाध्यक्ष सदानंद गायकवाड, गणेश सोष्टे, गौतम जाधव, अविनाश दोंदे, ऍड.श्रीकांत कांबळे, ऍड. दिलीप वाळंज, रविंद्र गायकवाड, कृष्णा गायकवाड, राजेश देवरुकर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा पैठणे यांनी केले.

टॅग्स :kalyanकल्याण