शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसी निवासी भागात भटक्या कुत्र्यांची दहशत; नागरिक त्रस्त

By अनिकेत घमंडी | Updated: February 19, 2024 10:32 IST

निवासी भागात अंदाजे अजून पाच जणांना कुत्रे चावल्याचे समजते आहे.

डोंबिवली:  एमआयडीसी निवासी भागात सद्या काही भटके कुत्रे नागरिकांना चावत असल्याचे दिसत असून वेळीच केडीएमसीने यावर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे. पोटोबा हॉटेल ते मिलापनगर तलाव या मार्गावर कुत्र्यांच्या झुंडी दिसत असून त्यात काही कुत्री पिसाळलेली असावी अशी शक्यता असून अनिल मांजरेकर वय 70 वर्षे आणि प्रमोद चौधरी वय 68 वर्षे या ज्येष्ठ नागरिकांना पायाला कुत्रा चावल्याने त्यांचा पाय सुजला असून डॉक्टरांकडे जाऊन इंजेक्शन घेऊन उपचार करीत आहेत.

शिवाय निवासी भागात अंदाजे अजून पाच जणांना कुत्रे चावल्याचे समजते आहे. येथील काही श्वानप्रेमी हे भटक्या कुत्र्यांना खाद्य टाकत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री जमा होतात. दुचाकी वाहनांच्या मागे भटकी कुत्री लागल्याचे दृश्य अनेक वेळा येथे पाहण्यास मिळत आहे. काही भटकी कुत्री शाळकरी मुलांच्या मागे पण लागत असल्याने ती मुले घाबरून जात आहेत. अनेक नागरिकांनी याबाबत केडीएमसी प्रशासनाकडे तक्रारी केल्या असून अद्याप कार्यवाही होत नसल्याने दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीdogकुत्रा