शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
4
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
5
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
6
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
7
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
8
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
9
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
10
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
11
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
12
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
13
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
14
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
15
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
16
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
17
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
18
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
19
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
20
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडलेल्या श्वानाच्या पिल्लाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून मिळाले जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 13:29 IST

KDMC News: "देव तारी त्याला कोण मारी" अशीच काही प्रचिती कल्याण पश्चिम मधील लाल चौक परिसरात राहणाऱ्या प्राणी मित्रांना आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठले आणि विहिरीत पडलेल्या श्वानाच्या पिल्लाला सुखरूप बाहेर काडून जीवनदान दिले.

कल्याण  - "देव तारी त्याला कोण मारी" अशीच काही प्रचिती कल्याण पश्चिम मधील लाल चौक परिसरात राहणाऱ्या प्राणी मित्रांना आली.कल्याण पश्चिम येथील लाल चौकी परिसरात असलेल्या अर्ध पाणी भरलेल्या विहिरीत श्वानाचे पिल्लू पडल्याचे स्थानिक नागरिकांना कळाले. सुदैवाने विहिरीत पडलेल्या थर्माकोल वर पिल्लाला आसरा मिळाल्याने पिल्लाचा जीव वाचला.

भीती पोटी पिल्लू विव्हळत असल्याने स्थानिकांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण पिल्लू थर्माकोल वरून खाली पाण्यात पडण्याची भीती असल्याने स्थानिकांनी तातडीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला संपर्क केला.प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन अग्निशमन दलाने तातडीने सूत्रे हलवत सदर ठिकाणावर धाव घेतली त्यातच रस्ता निमुळता असल्याने अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचण्यास अडथळा निर्माण होत होता शेवटी  बचाव अभियानासाठी लागणाऱ्या सर्व साहित्य खांद्यावर घेऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठले आणि विहिरीत पडलेल्या श्वानाच्या पिल्लाला सुखरूप बाहेर काडून जीवनदान दिले.हे अभियान पूर्ण करण्यासाठी अग्निशमन दलाचे लीडर रवींद्र ईसामे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली निखिल ईसामे,पवन पाटील,लतेश पाष्टे,अक्षय ईसामे आणि नितीन ठाकरे हे उपस्थित होते.

टॅग्स :kalyanकल्याणdogकुत्राkdmcकल्याण डोंबिवली महापालिका