शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत स्थानिक मासेविक्रेत्या महिलांचे आंदोलन ; बाहेरून येणाऱ्या विक्रेत्यांना बंदी घालण्याची मागणी 

By प्रशांत माने | Updated: November 3, 2023 11:00 IST

व्यवसाय बंद ठेवून केला निषेध.

प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: बाहेरून येणाऱ्या मच्छी विक्रेत्यांविरोधात डोंबिवली पश्चिमेतील स्थानिक महिला मासे विक्रेत्या आक्रमक झाल्या असून आज या मच्छी विक्रेत्यांनी बंद पाळत आपला रोष व्यक्त केला आहे. 

डोंबिवली पश्चिमेतील उमेश नगर परिसरात भरणारा किरकोळ मासळी बाजार भरतो. गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी स्थानिक भूमीपुत्र समाज बांधव मासे विक्रीचा व्यवसाय करत आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून वसई आणि आसपासच्या परिसरातील स्थानिक मासे विक्रेते डोंबिवलीमध्ये येऊन व्यवसाय करत असल्याने आमच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया या आंदोलनकर्त्या महिलांनी दिली.

तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी डोंबिवलीतील भूमीपुत्र महिलांना सहकार्य करण्याऐवजी वसईहून येणाऱ्या मासे विक्रेत्यांना सहकार्य करत असल्याबद्दलही डोंबिवलीतील मासे विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच आमच्या मागणीची दखल न घेतल्यास आणखी उग्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी महिला मासे विक्रेत्यांच्या संघटनेतर्फे देण्यात आला आहे. दरम्यान या बंद आंदोलनामुळे आज माशांवर ताव मारण्याचा बेत आखणाऱ्या खवय्यांची मोठी पंचाईत झाली आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवली