शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरात काही भागाचा वीजपुरवठा शुक्रवारी बाधित

By अनिकेत घमंडी | Updated: November 2, 2023 18:33 IST

महापारेषणच्या उपकेंद्रांमध्ये देखभाल-दुरुस्तीचे काम

डोंबिवली: महापारेषणच्या १०० केव्ही आनंदनगर आणि मोरीवली या दोन उपकेंद्रात देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. परिणामी या वाहिनीवरून वीजपुरवठा होणाऱ्या महावितरणच्या उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापुरातील काही भागाचा वीजपुरवठा शुक्रवारी (०३ नोव्हेंबर) बाधित होणार आहे. संबंधित ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महापारेषणच्या आनंदनगर उपकेंद्रावरून वीजपुरवठा होणाऱ्या महावितरणच्या उल्हासनगर ४ व ५ उपविभागातील प्रेमनगर, खडीमशीन, हिरापुरी, प्रभाराम, वसन शहा मार्केट, दशहरा मैदान, ओंकारानंद आश्रम, निजधाम, तहसीलदार दूधनाका, कैलाश कॉलनी, बसंत बहार, समता नगर गायकवाडपाडा १ आणि २, आकाश कॉलनी-१, कोळेकर पाडा, दुर्गापाडा, आकाश किराणा, धनंजय कॅम्प, जेमनानी कंपाउंड, गायकवाडपाडा, शांतीप्रकाश आश्रम, साई आर्केड, दुर्गापाडा, ओटी सेक्शन, कुर्ला कॅम्प रोड, श्रीराम नगर, एकता नगर, आकाश कॉलनी १२ नं. बस स्टॉप, मानेरा, व्हीनस, संभाजी नगर, लालचक्की, गजानन नगर, कुर्ला कॅम्प, आशेळेपाडा, आशेळेगांव, गणपत नगर, नेताजी पाणी पुरवठा या भागाचा वीजपुरवठा शुक्रवारी दुपारी १२ ते दुपारी अडीच (२:३०) दरम्यान बंद राहणार आहे. तर मोरीवली उपकेंद्रावरून वीजपुरवठा होणाऱ्या अंबरनाथ पूर्वेतील बी-केबीन, पाठारे पार्क, निसर्ग ग्रीन्स,ताडवाडी, आंबेडकर नगर, दत्त कुटीर, जागृत गल्ली, रोटरी क्लब एरीया, वडवली, उल्हासनगर-४ उपविभागातीलबकेमीकल झोन, वडळगांव एमआयडीसी, जसानी, चिंचपाडा, वंदना थेटर, एमजेपी पाणीपुरवठा, मोरिवली इंडिस्ट्रीयल एरिया फॉरेस्ट नाका, मोरीवली एमआयडीसी भागाचा वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान बाधित राहणार आहे.

उल्हासनगर एक विभागातील चोपडा कोर्ट एरिया, जय माता दी नगर, गोल मैदान सी ब्लॉक, शांतीनगर, चोपडा कोर्ट, सेंच्युरी मैदान, ब्राम्हणपाडा, शमशान भुमी, साईबाबा नगर भागात सकाळी १० ते दुपारी २, सपना गार्डन, उल्हासनगर महापालिका, अमन टॉकीज, मोबाइल बाजार, आरकेटी कॉलेज, तिलसन मार्केट भागात सकाळी १० ते दुपारी १, ओटी सेक्शन, लक्ष्मी नगर, रामायण नगर, वडलगाव, मनीष नगर, २३, २४ सेक्शन, दशरा मैदान, साईबाबा मंदीर, गुलराज टॉवर, पेहलुमल कंम्पाउंड, खत्री भवन, मुरलीधर कंम्पाउंड, संजय गांधी नगर, अनंदनगर, भगत कवाराम, समराटनगर, सलामतराय, गणेशनगर, शिवाजीनगर भागात सकाळी ७ ते दुपारी १, जुना ओ.टी, झुलेलाल मंदिर बॅरेक ६२८, दुर्गामाता नगर, रमाबाई नगर, भैयासाहेब नगर, हनुमान नगर, आजाद नगर, राना ट्रेडींग ऐरीया, महादेव कंपाउंड, गणेश कंपाउंड, अग्रवाल कंपाउंड भागात सकाळी ९ ते दुपारी २ आणि गोल मैदान, पॉस्ट ऑफिस, फिश मार्केट, नंनदा गार्डन, हेमराज डेरी, किशोर पॅटिस, भिम नगर, वालमीकी नगर, आमदार कार्यालय, डीएड कॉलेज, सी व ए ब्लॉक. धोबीघाट, बिरला गेट, शाहाड गौथन, शाहाड फाटक, डोलूराम दरबार, तानाजी नगर भागात सकाळी १० ते सायंकाळी ५ दरम्यान वीजपुरवठा बंद राहणार आहे.