शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील तरण तलावाची झाली दुरवस्था, अन्यथा आम्ही तलाव स्वच्छ करू; युवासेनेचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 17:54 IST

KDMC News: डोंबिवली पूर्वेकडील सावळाराम महाराज क्रीडा संकुलानजीक असलेला तरण तलावही बंद ठेवण्यात आला होता. या तलावाची आता दुर्दशा झाली आहे.

डोंबिवली - सुमारे गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा काळ असल्यामुळे अनेक खेळाडुंचा हिरमोड  झाला होता. मैदान व इतर सरावाच्या यंत्रणा बंद असल्याने खेळाडूंमध्ये नाराजी होती. मात्र आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे डोंबिवली पूर्वेकडील सावळाराम महाराज क्रीडा संकुलानजीक असलेला तरण तलावही बंद ठेवण्यात आला होता. या तलावाची आता दुर्दशा झाली आहे. त्यामुळे हा तलाव लवकरात लवकर स्वच्छ करावा  अन्यथा युवासेना स्वतः तलावाची स्वच्छता करेल असा इशारा कल्याण जिल्हा युवासेना अधिकारी  दीपेश म्हात्रे यांनी दिला आहे.

तरण तलावात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. युवासेनेन नुकतीच या तलावाची पाहणी केली. मात्र काही अटी घालून राज्य शासनाने तलाव ( स्विमिंग पूल ) सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे अटी - शर्तीचं पालन करून  हा तलाव सुरू करावा अशी आग्रही मागणी पत्राद्वारे युवासेनेन पालिका प्रशासनाला पत्राद्वारे केली आहे.विशेषतः शनिवारी आणि रविवारी या ठिकाणी पोहण्यासाठी  गर्दी असते. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील जलतरणपटू देखील या ठिकाणी सराव करत असतात. प्रशासनाने  वेळीच लक्ष दिले नाही तर युवासेनेचे पदाधिकारी स्विमिंग पूल स्वच्छ करतील असं दीपेश म्हात्रे यांनी  लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली