शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

मार्चमध्ये १५ लाख ८६ हजार लघुदाब ग्राहकांकडून ऑनलाईन भरणा; वीजबिल भरा ऑनलाईन महावितरणचे आवाहन

By अनिकेत घमंडी | Updated: March 28, 2023 18:16 IST

महावितरणच्या कल्याण परिमंडलात मार्च महिन्यात आतापर्यंत जवळपास १५ लाख ८६ हजार लघूदाब ग्राहकांनी वीजबिलाच्या २८८ कोटी रुपयांचा ऑनलाईन भरणा केला आहे.

डोंबिवली : महावितरणच्या कल्याण परिमंडलात मार्च महिन्यात आतापर्यंत जवळपास १५ लाख ८६ हजार लघूदाब ग्राहकांनी वीजबिलाच्या २८८ कोटी रुपयांचा ऑनलाईन भरणा केला आहे. सुरू आर्थिक वर्षातील वीजबिलाचे १३८ कोटी रुपये अजूनही वसूल होणे बाकी आहेत. ग्राहकांना ऑनलाईन वीजबिल भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी महावितरणने सुरक्षित असे विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. 

पुढील तीन दिवसांत अधिकाधिक ग्राहकांनी या सुविधेचा वापर करून चालू वीजबिल व थकबाकीचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरणच्या संकेतस्थळ आणि ग्राहकांसाठीच्या मोबाईल अ‍ॅपवर सर्व लघुदाब ग्राहकांना चालू व मागील वीजबिले पाहण्यासह ते भरण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डसह मोबाईल वॉलेट व कॅश कार्डचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच बाजारात उपलब्ध असलेल्या विविध पेमेंट ॲपच्या माध्यमातून सुलभ व सुरक्षितपणे ऑनलाईन वीजबिल भरण्याची सुविधा आहे.

ही सुविधा नि:शुल्क असून ऑनलाईन पेमेंटवर वीजबिलात ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सवलत मिळते असे महावीतरणने जाहीर।केले. कल्याण मंडल एकमध्ये (कल्याण पूर्व आणि पश्चिम, डोंबिवली) ४ लाख ३२ हजार ६७२ ग्राहकांनी ६७ कोटी ५३ लाख रुपये ऑनलाईन भरले असून १० कोटी ५० लाखांची थकबाकी आहे. कल्याण मंडल दोनमधील (उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, शहापूर, मुरबाड) ३ लाख ९१ हजार ७५९ ग्राहकांनी ७१ कोटी ४६ लाख भरले असून ७१ कोटी ८१ लाखांची थकबाकी आहे.  

टॅग्स :dombivaliडोंबिवलीmahavitaranमहावितरण