शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात शनिवारी एकदिवसीय अभययोजना, मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ

By सदानंद नाईक | Updated: September 12, 2025 16:38 IST

- सदानंद नाईक  लोकमत न्यूज नेटवर्क  उल्हासनगर : महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी लोक अदालतच्या माध्यमातून शनिवारी १३ सप्टेंबर ...

- सदानंद नाईक लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी लोक अदालतच्या माध्यमातून शनिवारी १३ सप्टेंबर रोजी एकदिवसीय अभययोजना लागू केली. या योजनेत मालमता कराची एकत्रित रक्कम भरल्यास त्यावरील शंभर टक्के व्याज माफ होणार असल्याची माहिती मालमत्ता कर विभागाच्या सहाय्यक आयुक्त मयुरी कदम यांनी दिली. 

उल्हासनगर महापालिका मालमत्ता कर विभागाची थकबाकी ५०० कोटी पेक्षा जास्त असून गेल्या वर्षी १२६ कोटीची विक्रमी मालमत्ता कराची वसूली झाली होती. यावर्षीही विक्रमी मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे आग्रही आहेत. यावर्षी ऑगस्ट महिन्यात मालमत्ता कराची एकत्रित रक्कम भरल्यास त्यावर ५ टक्के सूट अशी अभययोजना आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विशाखा मोटघरे, कर निर्धारक व संकलक मयुरी कदम, उपकर निर्धारक व संकलक नितेश रंगारी यांनी राबविण्यात येत आहे. या योजनेतून आतापर्यंत विभागाची १७ कोटीची वसूली झाली असून नागरिकांचा प्रतिसाद बघता महापालिकेने ५ टक्के सुटीच्या या योजनेला ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली.

 महापालिका मालमत्ता कर एकरक्कमी भरल्यास त्यावर ५ टक्के सुटीची अभययोजनेला एकीकडे सुरू असताना, दुसरीकडे शनिवारी १३ तारखेला एकदिवसीय अभययोजना जाहीर केली. मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ उठविण्याची मागणी केली. या योजनेतून किती वसुली होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर