शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सिलेंडरच्या स्फोटात मायलेकासह वृद्ध महिला जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2022 20:56 IST

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी  तसेच विष्णुनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

प्रशांत मानेडोंबिवलीः येथील पश्चिमेकडील गायकवाड परिसरातील पारसनाथ इमारतीच्या तळमजल्यावरील एका घरात संध्याकाळी साडेसातच्या सुमारास स्फोट झाल्याची घटना घडली. यात घरातील मनीषा मोर्वेकर ( वय ६५) यांच्यासह घराजवळून जाणारे उरसुला लोढाया ( वय ४०) आणि रियांश ( वय ५) असे तीघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गॅस गळती होऊन हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी  तसेच विष्णुनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या स्फोटात बाजुकडील तीन घरांचे नुकसान आहे. मनीषा मोर्वेकर यांच्या घरात हा स्फोट झाला. त्यांच्यासह या घराजवळून पहिल्या मजल्यावर घरी जाणारे उरसुला आणि रियांश हे मायलेक गंभीर जखमी झाले. रियांश हा क्लासवरुन आईसह घरी चालला होता. या घटनेचा तपास विष्णुनगर पोलीस करीत आहेत.