शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 01:01 IST

शेतकऱ्यांकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष : दुचाकी ढकलून केला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : पेट्रोल - डिझेल इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक कल्याण जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी सोमवारी कल्याण - शीळ महामार्गावरील टाटा पॉवर लेन भागात काही वेळ रास्ता रोको करून केंद्र सरकारचा निषेध केला.

वर्षानुवर्षे इंधन दरवाढ सुरूच असून आता यंदाही जीडीपी खाली घसरत आहे, ते योग्य नसून काहीही झाले तरीही ही दरवाढ कमी व्हायलाच हवी, या मागणीवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे. यासंदर्भात गतवर्षीही आंदोलन केल्याचे पाटील म्हणाले.दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भातही त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, जो अन्नदाता आहे त्यांना सरकार दहशतवादी अशी उपमा देते, हे योग्य नाही, त्यांच्या मागण्यांचा विचार केला पाहिजे. कोणत्याही घटकांचा विचार न करता सरकार थेट निर्णय घेत आहे हे योग्य नाही. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश बोरगावकर, सारिका गायकवाड, प्रशांत नगरकर, उज्ज्वला भोसले, योगेश माळी, समीर भोईर, भाऊ पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रुग्णवाहिकेला दिली वाटnआंदोलनादरम्यान एक रुग्णवाहिका कल्याणहून डोंबिवलीच्या दिशेने आली होती, तिने सायरन वाजवून सतर्क केले असता आंदोलक सुमित सोनके यांनी कार्यकर्त्यांना बाजूला सारून तिला मार्ग करून दिला. nत्यानंतर तलाठी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून दुचाकी ढकलून नेण्यात आल्या, तिथे ‘मोदी सरकार हाय हाय, इंधन दरवाढ कमी झालीच पाहिजे’ अशा घोषणा देण्यात आल्या.

 

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसkalyanकल्याण