शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

खासदारांचा रात्री ३ वाजता आयुक्तांना फोन; सकाळीच यंत्रणा लागली कामाला

By मुरलीधर भवार | Updated: October 25, 2023 15:43 IST

सकाळीच केडीएमसीची यंत्रणा लागली कामाला

डोंबिवली-नवमीच्या दिवशी रात्री उशिरा डोंबिवलीतील गरीबीचा वाडा परिसरातील जगन्नाथ मंदिर येथील देवीचे दर्शन घेऊन रात्री ३ वाजता परत होते. रस्त्याच्या दुतर्फा जागोजागी कचऱ्याचा ढीग दिसून आला. रात्री ३ वाजता खासदारांनी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांना फोन वर याची कल्पना दिली. सकाळीच केडीएमसीची यंत्रणा कामाला लागली. हा रस्ता तातडीने स्वच्छ करण्यात आला.

दसऱ्याच्या दिवशी सुट्टी असताना देखील महापालिकेचे आरोग्य अधिकारी उपायुक्त अतुल पाटील हे आरोग्य आधिकारी जेसिबी, डंपर, सफाई कर्मचारी घेऊन जागेवर हजर झाले. खाजगी मोकळ्या जागेवर कचरा मोठ्या प्रमाणात टाकल्या मुळे जमा होता, काल दसरा मेळावा आटोपून शिवसैनिक घरी पोहचत नाही. तोच पुन्हा खासदार शिंदे यांचा फोन उप जिल्हा प्रमुख राजेश कदम यांना आला. वेळ होती ११.४५ वाजताची. आज काय त्या रस्त्याचे. त्याठिकाणी कचरा उचलला गेला की नाही अशी विचारणा केली. कचरा उचलला गेला असल्यास त्याचे फोटो मला पाठवा असे खासदारांनीसांगितले. त्यावर आज देखील त्याठिकाणी स्वच्छतेचा काम सुरु असल्याची माहिती उपजिल्हा प्रमुख कदम यांनी खासदार शिंदे यांना दिली.

टॅग्स :Member of parliamentखासदारdombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका