शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीच्या कपोते वाहन तळाचा कंत्राटदार स्वत:च खात हाेता मलिदा; १ कोटी २० लाख रुपये थकवले

By मुरलीधर भवार | Updated: December 12, 2024 20:52 IST

केडीएमसीने वाहन तळ घेतला ताब्यात...

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेने स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत दिलीप कपोते वाहन तळ उभारले आहे. हे वाहनत तळ महापालिकेने खाजगी कंत्राटदाराला चालविण्यास दिले होते. कंत्राटदाराने महापालिकेस भरावयाची रक्कम थकविली होती. कंत्राटदाराने १ कोटी २० लाख रुपये थकविल्याने त्याच्याकडून वाहन तळाचा ताबा महापालिका प्रशासनाने काढून घेतला आहे. आत्ता हे वाहन तळ महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी चालविणार असल्याची माहिती उपायुक्त रमेश मिसाळ यांनी दिली आहे.स्टेशन परिसरातील कपोते वाहन तळ स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बांधण्यात आले आहे. हे वाहन तळ मल्टी लेव्हल आहे. वाहन तळाची इमारत सहा मजली आहे. फेब्रुवारी महिन्यात एका खाजगी कंत्राटदार कंपनीला हे वाहनत चालविण्यास देण्यात आले होते. महापालिकेने निविदा काढून हे वाहनतळ चालविण्यास दिले होते. वाहन तळ चालकाकडून महापालिकेस १ कोटी २० लाख रुपये येणे बाकी आहे. ही थकबाकी त्यांनी ताततीने महापालिकेच्या तिजाेरीत जमा करावी अशी नोटिस महापालिका प्रशासनाकडून संबंधित कंत्राटदाराला बजावण्यात आली होती. त्याला कंत्राटदाराने प्रतिसाद दिला नाही. अखेरीस आज त्याच्याकडून वाहन तळाचा ताबा महापालिकेने काढून घेतला. त्याला वाहन तळ खाली करण्यास सांगितले आहे. वाहन तळासाठी नव्या कंत्राटदाराची प्रक्रिया राबविली जाणार आहे. तोपर्यंत हे वाहन तळ महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मार्फत चालविले जाणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वाहन पार्किंगेचे पासेस अथवा शुल्क कंत्राटदाराकडे न भरता महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडे जमा करावे असे आवाहन उपायुक्त मिसाळ यांनी केले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणParkingपार्किंग