शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत शिवसेना-मनसेच्यावतीने महाआरती; ना. रविंद्र चव्हाण यांची उपस्थिती

By अनिकेत घमंडी | Updated: January 22, 2024 17:55 IST

मंत्री रवींद्र चव्हाण यांची सर्वपक्षीय कार्यक्रमांना उपस्थिती, जय श्रीराम घोषणा देऊन।संवाद

डोंबिवली: श्री क्षेत्र अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होत आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवली स्टेशन परिसरातील श्री राम मारुती मंदिर येथे शिवसेना शिंदे गट व मनसे यांच्या वतीने महाआरती चे आयोजन करण्यात आले होते. जय श्री रामचा नारा देत दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मंदिरात आरती केली. 

आयोध्या येथील श्री राम मंदिरात प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची पारणप्रतिष्ठापणा सोमवारी होत आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण, डोंबिवली व कल्याण ग्रामीण भागात रविवारपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सर्व पक्षाचे पदाधिकारी शहरातील विविध मंदिरात जाऊन देवदर्शन करत आरती करत आहेत. डोंबिवली पूर्वेतील स्टेशन परिसरातील श्री हनुमान मंदिरात सकाळ पासून होमहवन, पूजेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथे दुपारी 12 च्या सुमारास महाआरती करत जय श्री राम अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मंदिरात महाआरती केली. 

शहरात ठीकठिकाणी मंदिरात पूजाअर्चा केल्या जात असून वातावरण भक्तिमय झाले. भाजपच्या वतीने कल्याण जिल्हा वाहतूक सेल अध्यक्ष दत्ता माळेकर यानी इंदिरा गांधी चौकात लाडु वाटप कार्यक्रम आयोजित केला होता.  येथील स्वामी नारायण मंदिरातर्फे सुद्धा मंदिर ते जिमखाना मिरवणूक काढण्यात आली होती. फडके पथ येथे श्री गणेश मंदिरतर्फे सामूहिक महाआरती व अयोध्या सोहळा बघण्याचा जाहीर कार्यक्रम आयोजित केला होता. त्या सर्व ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्व पक्षीय कार्यक्रमाना उपस्थित राहून सगळ्यांशी संवाद साधला.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरdombivaliडोंबिवली