शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

मित्राच्या आईची हत्या; दोघांना सक्त मजुरीची शिक्षा, कल्याण न्यायालयाचा निकाल

By सचिन सागरे | Updated: June 19, 2023 19:16 IST

न्यायालयाचे न्या. आर. जी. वाघमारे यांनी सोमवारी १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.

कल्याण : मित्राच्या आईची गळा चिरून हत्या करत घरातील सोन्याचा ऐवज घेऊन पोबारा करणाऱ्या वीरेंद्र अजय नायडू (३०) व अश्विनी कुणाल अशोक सिंह (३०, दोघे रा. अंबरनाथ) या दोघांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. आर. जी. वाघमारे यांनी सोमवारी १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.

महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या वीरेंद्र व अश्विनी या दोघांनी मिळून त्यांच्या मित्राच्या आईची कटरच्या सहायाने गळा  कापून हत्या केल्याची घटना सन २०१४ मध्ये घडली होती. महिलेची हत्या केल्यानंतर घरातील सोन्याचा ऐवज घेऊन दोघांनी तेथून पोबारा केला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वीरेंद्र व अश्विनी या दोघांना पोलिसांनी अटक केली. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे यांनी कल्याण न्यायालयात आरोपपत्र सादर केले. सहायक सरकारी वकील म्हणून सचिन कुलकर्णी व संजय गोसावी यांनी कामकाज पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून नंदकुमार कदम, संजय चौधरी व कैलास वाजे यांनी त्यांना मदत केली. 

टॅग्स :kalyanकल्याणCourtन्यायालय