शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारच्या धावणे, चालणे आणि सायकलिंग स्पर्धेत केडीएमसी ठरली सेकंड विनर

By मुरलीधर भवार | Updated: April 19, 2023 19:49 IST

या स्पर्धेत केडीएमसी धावणे, चालणे आणि सायकलिंग या तिन्ही प्रकारात सेकंड विनर ठरली आहे.

कल्याणदेशाच्या अमृत महाेत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारच्या शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने देशातील स्मार्ट सिटीमध्ये फ्रीडम टू वाॅक, सायकल आणि रन ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत केडीएमसी धावणे, चालणे आणि सायकलिंग या तिन्ही प्रकारात सेकंड विनर ठरली आहे.

देशातील एकूण ३१ शहरांनी सहभाग घेतला हाेता. १ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२३ या ४५ दिवसांच्या कालावधीत आयाेजित स्पर्धेत अतिरिक्त आयुक्त दत्तात्रेय शिंदे, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कार्यकारी अधिकारी प्रल्हाद राेडे,उपायुक्त सुधाकर जगताप, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, सहाय्यक अभियंता अजित देसाई, उद्यान अधिक्षक अनिल तामाेरे, सहाय्यक पाेलिस आयुक्त उमेश माने पाटील, पाेलिस निरिक्षक उमेश गीते, सहाय्यक पाेलिस निरिक्षक अनिल गायकवाड, नितीन सूर्यवंशी हे अधिकारी सहभागी झाले हाेते.

या स्पर्धेत चालणे (२,०३६ किमी), धावणे (१,४८३ किमी), सायकलींग (८,२५४ किमी) या तीनही प्रकारात देश पातळीवर केडीएमसी सेकंड विनर ठरली. तर वैयक्तीक कामगिरीत सहाय्यक अभियंता अजित देसाई यांनी धावण्यामध्ये प्रथम क्रमांक (एकूण ११४३ किमी) पटकावला आहे. तर सायकलींग मध्ये अतिरिक्त आयुक्त पोलीस दत्तात्रेय शिंदे यांनी तृतीय क्रमाक (४७५० किमी) मिळविला आहे.

उद्यान अधिक्षक अनिल तामोरे यांनी चालण्यामध्ये 'तृतीय क्रमांक' (९८७ किमी) पटकावला असून एसकेडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे यांनी चालण्यामध्ये देश पातळीवर ७ वा क्रमांक (५५६ किमी) तर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सुर्यवंशी यांनी सायकलींगमध्ये ५ वा क्रमांक' (१६८१ किमी) आणि महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी सायकलींगमध्ये ९ वा क्रमांक (११४८ किमी) मिळविला आहे.गेल्या वर्षी फ्रीडम टू वाॅक या स्पर्धेत केडीएमसी फर्स्ट विनर ठरली हाेती.

टॅग्स :kalyanकल्याण