शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये काँग्रेसची ढाेल ताशांच्या गजरात आतिषबाजी

By मुरलीधर भवार | Updated: May 13, 2023 22:57 IST

"ये तो अभी झाकी है पुरा देश अभी बाकी है", कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुरलीधर भवार, कल्याण: कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या विजयाचा आनंदोत्सव आज सांयकाळी कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरा करण्यात आला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोलताशाच्या गजरात आतिषबाजी करुन एकमेकांना पेढे भरवित आनंद साजरा केला.

कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह कांचन कुलकर्णी, शकील खान, सुरेंद्र आढाव, विमल ठक्कर, प्रवीण साळवे, जपजीत सिंग रत्नप्रभा म्हात्रे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आनंदोत्सवात सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष पोटे यांनी ये तो अभी झाकी है पुरा देश अभी बाकी है ही सुरुवात आहे. दक्षिणेतून भाजपला हद्दपार करण्याचे काम सर्वसामान्य जनतेने केले आहे. केरला स्टोरी सारखे पिक्चर आणून भाजप धार्मिक तेढ निर्माण करते मात्र आता लोक जागृत झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा दावा पोटे यांनी केला आहे.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूक