शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणार कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
5
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
6
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
7
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
8
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
9
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
10
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
11
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
12
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
13
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
14
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
15
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव
16
लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्तात, गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र
17
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
18
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
19
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
20
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली

कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गणेश उत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष 

By मुरलीधर भवार | Updated: September 7, 2024 15:17 IST

कर्तव्य बजावून पोलीस मोठ्या भक्ती भावाने करतात गणेशाची आराधना.

मुरलीधर भवार / कल्याण 

कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात आज श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. या पोलीस ठाण्यात गेल्या २५ वर्षांपासून गणेशाची स्थापना केली जात आहे. पोलीस ठाण्याचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. 

पोलीस म्हटले की त्यांना १२ तास ड्युटी असते. काही वेळेस १२ तासापेक्षा जास्त ड्युटी करावी लागते. विशेष करून सण उत्सवाच्या काळात  पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्त द्यावा लागतो. आपल्या व्यस्त कामकाजातून बाजारपेठ पोलिसांनी गेल्या पंचवीस वर्षापासून गणेशाची आराधना सुरू ठेवली आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या आशयाची प्रार्थना त्यांनी गणेश स्थापनेच्या वेळी केली आहे. दहा दिवसाच्या पुजार्चेनंतर अनंत चतुर्थी च्या दुसऱ्या दिवशी  गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश सिंग गौड यांच्या हस्ते दररोज गणेशाची आरती होणार आहे, अशी माहिती पोलीस कर्मचारी सुरेश पाटील यांनी दिली आहे.

टॅग्स :kalyanकल्याण